उद्योजक होऊ इच्छित असाल किंवा तुमचा सुरू आलेला उद्योग, व्यवसाय मोठा करू इच्छित असाल; तर त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शक ठरेल 'स्मार्ट उद्योजक' मासिक. फक्त ₹२२२ ही वर्गणी एकदाच भरून तुम्ही मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार होऊ शकता.
'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे एप्रिल २०१५ पासून प्रसिद्ध झालेले ७५+ अंक तुम्हाला या वर्गणीमध्येच मिळतील.
दर महिन्याला नवीन मासिक प्रसिद्ध होते व WhatsApp द्वारे तुम्हाला ते मिळते.
'स्मार्ट उद्योजक' आजीवन वर्गणीदारांसाठी आम्ही 'स्मार्ट उद्योजक अकादमी' या ऑनलाइन प्लॅटफॉर्मची निर्मिती केली आहे. यावर आजीवन वर्गणीदारांसाठी विविध उद्योगोपयोगी कोर्सेस कायमस्वरूपी मोफत उपल्बध करून दिले जातील. सध्या यावर दोन कोर्सेस उपलब्ध आहेत.
'स्टार्टअप' ही एकविसाव्या शतकातील उद्योजकतेची नवी परिभाषा आहे. पण अनेकांना या संकल्पनेबद्दल संभ्रम आहेत. त्यामुळे आम्ही हा कोर्स उपलब्ध केला आहे. स्टार्टअप ही संकल्पना ते त्यातील मुख्य गोष्टींची ओळख तुम्हाला या कोर्समधून होईल.
उद्योजक होण्यासाठी तुमच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे? त्या विकसित कशा करायच्या? याचे सविस्तर मार्गदर्शन तुम्हाला या कोर्समध्ये होईल. उद्योग सुरू करण्यासंबंधी सर्व प्रकारची माहिती तुम्हाला या कोर्समध्ये मिळेल.
प्रीमियम मेम्बरशिप : 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन वर्गणीदार झाल्यावर तुम्हाला फेसबुक, टेलिग्राम आणि WhatsApp वर प्रीमियम ग्रुप्सची मेम्बरशिप देण्यात येईल.