स्मार्ट उद्योजक® हे उद्योजकता आणि व्यवसायविषय मासिक असून प्रिंट आणि डिजिटल आवृत्तीमध्ये प्रकाशित होते. व्यवस्थापन, वित्त, कायदे, सरकारी योजना, उद्योगांच्या संधी, मार्केटिंग, सेल्स तसेच उद्योजकांच्या कथा असे विविध विषयांवर यामध्ये लेख प्रकाशित होतात. फक्त ₹१२३ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार होऊ शकता. या वर्गणीमध्ये तुम्हाला मिळेल…
आजपर्यंत प्रकाशित झालेली ७०+ मासिके
दर महिन्याला प्रसिद्ध होणारे सर्व अंक
१९५ पानी या ई-बुकमध्ये तुम्हाला १००+ व्यवसायांची तोंडओळख होईल.
उद्योजक डॉट ऑर्ग वर १०० ते २०० शब्द आणि १ फोटो अशी जाहिरात देऊ शकता.
पोर्टलवर ही जाहिरात कायमस्वरूपी राहील. शिवाय 'स्मार्ट उद्योजक जाहिरात' या फेसबुक पेजवरही पोस्ट होईल.
पोर्टलवर रोज १०,०००+ लोक भेट देतात भरपूर रिस्पॉन्स मिळेल.
याशिवाय अनेक गोष्टी वेळोवेळी आग्रहाने आजीवन वर्गणीदारांना दिल्या जातील. त्यामुळे आजच आजीवन वर्गणीदार व्हा आणि अमर्यादित लाभ मिळवा. आजच वर्गणीदार व्हा!