स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
२००० साली फक्त ६० रुपये भांडवल गुंतवून सुरू केलेला व्यवसाय, सर्विस आज १८ वर्षानंतर अनेक चढउतार पाहिल्यानंतर महिना एक ते दीड लाख उलाढालीवर येऊन ठेपला आहे. स्वत:चा ब्रँड बनवून विक्री वाढवणे आणि वेगवेगळ्या क्षेत्रात व्यवसाय करणे हे उद्दिष्ट्य ठेवून कार्य करीत आहे.
ज्ञानेश्वर इंगुळकर
जन्म दिनांक : ७ फेब्रुवारी, १९८०
जन्म ठिकाण : सातारा
विद्यमान जिल्हा : मुंबई शहर
शिक्षण : 12 वी सायन्स
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
ई-मेल : ingulkarsaim@gmail.com
भ्रमणध्वनी : ९८९२५४४४८८ / ९८६७८८७१११
कंपनीचे नाव : Aim Computer Services
उत्पादने/सेवा : प्रिंटर, टोनर, इंक काटरेज सेल्, सर्व्हिस, रिफिल, रिपेअर
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.