Advertisement
प्रायोजित

पुणे तसेच ग्रामीण महाराष्ट्रातील नोकरदार तरुण बांधवांसाठी ‘DNRS’ तर्फे व्यवसायाची सुवर्णसंधी (जाहिरात) वेळ काढून शेवटपर्यंत वाचायची गरज आहे.

‘स्मार्ट उद्योजक’ WhatsApp आवृत्ती शुभारंभ ऑफर
WhatsApp द्वारे संपूर्ण ‘स्मार्ट उद्योजक’ मासिक वर्षभर मिळवा फक्त रु. ६० मध्ये : http://imojo.in/2eucnd

मी माझ्या घरचा किराणा MRP वर 5% ते 30% स्वस्त मिळणार म्हणून या व्यवसायात आलो. किराणाचे रु. 500/ वाचवण्यासाठी सुरू केलेल्या व्यवसायातून मला आज लाखो रुपये कमकाविण्याची संधी मिळाली आहे. मी इथे किराणा विकण्यासाठी आलो नाही तर पैसे कमवण्यासाठी आलो आहे. आज चांगली टीम आहे आणि पैसा ही आहे.

DNRS व्यवसाय [BUSINESS] का करायचा?

नोकरी :

 • नोकरी वाल्यांचे कधीही मोठ मोठे COMPLEX नसतात, पैसा साठत नाही म्हणून पैसा वाढत नाही.
 • नोकरी म्हणजे घर बांधण्यासाठी आयुष्य जगणे.
 • नोकरीतील पगार वाढला की महागाई वाढते.
 • नोकरी करुन कधीही श्रीमंत होता येत नाही.

दुकानदारी (छोटा मोठा व्यवसाय) :

 • गुंतवणूकीची RISK असते.
 • वेळ अजिबात नसतो. (उदा. शटर बंद तर इनकम बंद शटर चालू इनकम चालू)
 • तीव्र स्पर्धेमुळे अजिबात SECURITY सुरक्षितता नाही.
 • २० वर्षापूर्वी दुकानदारीत सुरक्षितता होती कारण गावात एखादेच दुकान आसायचे पण आता घर बांधताना प्रत्येकजण दुकानासाठी शटर (गाळे) काढून ठेवतो.

फँक्टरी मालक :

 • टीमने काम करतात.
 • लाखो करोडोची गुंतवणूक आसते.
 • पण आपण करोडोची गुंतवणूक करू शकत नाही म्हणून हा पर्याय आपल्यासाठी नाही.

राँयल्टी (ROYALTY)

काम एकदाच करणे पण त्याचा मोबदला पुन्हा पुन्हा घेणे म्हणजे राँयल्टी. उदा. अंब्याचे झाड
अशीच राँयल्टी आपण नेट्वर्क मार्केटिंगमधून घेऊ शकतो.

मित्रांनो खाली दिलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या नीट वाचा आणि मग विचार करा DNRS बिझनेस करायचा की नोकरी करायची

 • मार्केटमध्ये आज जी काही PROPERTY आहे ती १०% व्यापारी वर्गांची आहे. ९०% नोकरदार लोक घर, गाडी, सुखवस्तू कर्ज काढून घेतात आणि आयुष्यभर म्हणजे मरेपर्यंत त्या कर्जाचे हप्ते भरतात.
 • महागड्या कार आणि बंगले व्यापाऱ्यांचे आहेत.
 • नोकरदार PROPERTY घेताना कर्जबाजारी होतात.
 • पैशेवाल्यांची कमी हुशार मुलं डॉक्टर किंवा इंजिनियर बनली आणि ग्राहकांचा हुशार मुलगा DIPLOMA करतो आणि कंपनीत कामाला जातो.
 • श्रीमंताचा म्हातारा माणूस किडण्या बदलून आणतो आणि गरीबांचा तरुण मुलगा मच्छर चावून मरतो.
 • परमेश्वर घरात कधीही पैशाच्या बॅगा पाठवत नाही तो संधी देत असतो आणि जो संधी घेतो तो श्रीमंत होतो.
 • कोणत्याही HIGHWAY वर दोन मिनिटात १०० कार जातात आणि आपण पाहतो त्यामधल्या बहुतेक कार या व्यापाऱ्यांच्या असतात.
 • आज कोणतीही AGENCY घेण्यासाठी लाखो रुपये गुंतवावे लागतात पण आज लाखो रुपये न गुंतवता नेट्वर्क मार्केटिंगमधून लाखो रुपये कमवू शकतो.
 • ज्या व्यवसायात आपले काही नुकसान होण्यासारखे नसते तो व्यवसाय करुन बघायचा असतो.
 • चांगली संधी आली की बहुतेक लोकांना डावा मेंदू ती संधी घेऊ देत नाही आणि नंतर म्हणतात तेव्हा केले असते तर बरे झाले असते.

सुरक्षा :

उद्या आपण काम नाही करू शकलो किंवा आपले काही बरे वाईट झाले तरी आपल्या पश्चात हा व्यवसाय जसा आहे तसा आपल्या वारसाला मिळतो.

श्रीमंती :

आज जे एकटेच काम करुन श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतात त्यांचा पगार वाढला की महागाई वाढते पण जे लोक दुसऱ्यांना कामाची संधी उपलब्ध करुन देतात तेच खूप पैसे कमवता.

सभासद होण्याची पद्धत

रु. 5500/- किंवा रु. 4000/- चा किराणा विकत घ्यायचा. जसा दर महिन्याला घेतो.
कोणतीही रजि. फी नाही किंवा कोणतीही गुंतवणूक नाही.

व्यवसाय कसा करायचा?

ओळखीच्या 10/12 लोकांना आपल्या व्यवसायाबद्दल माहिती द्यायची. फक्त 12 लोकांनी जर तुमच्या माध्यमातून 5% ते 30% बचतीवर किराना घेतला तर तुम्ही पहिल्याच महिन्यात रु. 20,000 – 22,000 कमावु शकता. अशा प्रकारे आपण 12 लोकांच्या माध्यमातून दुसर्याच महिन्यात रु. 38,000 – 45,000 कमवू शकता.

इन्कम लेवल

पहिला महिना – सिल्व्हर. – रु. 20/22 हजार
दुसरा महिना. – गोल्ड – रु. 38/45 हजार
4 महिना – प्लँटीनम -रु. 70,000+
6 महिना – रूबी. – रु. 1.5 लाख +
10 महिना – एमरल्ड. – रु. 2.5 लाख +
12 महिना – डायमंड. – रु. 5 लाख +
एका वर्षात 5 लाख + कमावू शकता. पार्ट टाईम करून.

यशस्वी होणे पूर्वी नव्हतं एवढं सोपं आता DNRS मुळे झाले आहे.
दुकान बदला, आयुष्य बदलेल…

डी एन आर एस कंपनी
अधिक माहितीसाठी संपर्क करा : Prashant khadapkar 9604018612


सूचना : वरील मजकूर हा जाहिरातीचा आहे. याची योग्य खात्री करूनच व्यवहार करावा.


स्मार्ट उद्योजक व्हॉट्सअ‍ॅप न्युजलेटर

उद्योजकता व व्यवसायविषयक बातम्या व उपयुक्त लेख रोज आपल्या व्हॉट्सअ‍ॅपवर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ हा क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये जतन करा व ‘स्मार्ट उद्योजक न्युजलेटर’ असे टाइप करून आपल्या नाव, जिल्हा व तालुक्यासह या क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅप करा.


Optimization WordPress Plugins & Solutions by W3 EDGE
Help-Desk
%d bloggers like this: