स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹५०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
कसा तुमचा व्यवसाय हॅकर्ससाठी एक उत्तम लक्ष्य बनतो?
बर्याच वर्षांपासून अमेरिकेत अत्याधुनिक सायबर हल्ल्याचे बळी सरासरीने लघुउद्योजक झाले आहेत. काही लहान आर्थिक स्रोत आणि काही फारसे परिचित नसलेले ब्रँड आपल्याला यापासून वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या उपरोक्त काही नाही.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा.
या वर्गणीसोबत काय काय लाभ मिळतील हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://rzp.io/l/37lxSO3N9p
छोट्या कंपन्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. ‘नॅशनल इंस्टिटयूट ऑफ स्टॅण्डर्ड टेक्नोलॉजी’च्या वित्त विभागातील सल्लागार जर्मी ग्रान्टफ यांनी गेल्या दोन वर्षांच्या निरीक्षणातून असं सांगितलं की, हॅकर्सच्या संख्येत लाक्षणिक वाढ झाली आहे आणि लघुउद्योगांना त्यांनी लक्ष्य केलं आहे.
दुबळ्या सुरक्षा व्यवस्थेमुळे छोट्या कंपन्यांचे आकर्षण अधिक आहे. या कंपन्या क्लाउड सव्हिसेसपेक्षा अधिक वेगाने उद्योग करतात त्यामुळे त्या एनक्रिप्शन (Encryption) तंत्रज्ञान वापरत नाही.
हॅकर्सच्या दृष्टीने त्यातील संवेदनशील माहिती मिळवणे सोपे होते. जर तुमच्याकडे पाचशेहून अधिक ग्राहक कंपन्या असतील तर तुम्ही त्यांचं लक्ष्य बनू शकता. काही व्यावसायिक बँकांना कायद्याचं संरक्षण असलं तरी वैयक्तिक खाती प्रबळ नसतात.
सगळ्यात दुर्दैवी, ज्यांची खाती हॅक होतात त्यांना बँक भरपाई देत नाही, खास करून तेव्हा, जेव्हा बँक फेडरल गाइडलाइन्सच्या अंतर्गत सुरक्षा सुविधा सिद्ध होत नाही, पण वैयक्तिकरीत्या कोणीही प्रबळ सुरक्षेची अपेक्षा ठेवत नाही.
सान्फोर्डमाइनमधील पॅटको कंस्ट्रक्शनच्या बँक खात्यातून ५,८८,००० हॅकर्सनी काढले, तेव्हा बँकेने भरपाई देण्यास नकार दिला. बँक दोन खटल्यांमध्ये पॅटकोसमोर कोर्टात हरली. कोर्टाने सांगितले की, बँकेने अशा प्रकारचे संशयास्पद व्यवहार वेळीच रोखले पाहिजेत.
हॅकर्सच्या वाढत्या कारवायांना आपण आळा कसा घालणार?
सर्वात प्रथम तुम्हाला परवडणारे तांत्रिक अडथळे तयार करा, cloud-based security appप्रमाणे. मग तुम्ही आपले सगळ्यात मोठे मर्मभेदी असाल, असे सोशल इंजिनीअरिंगचे सुरक्षा प्रशिक्षक क्रिस हॅडनॅगी यांनी सांगितले.
कर्मचार्यांना फक्त हुशार संकेतशब्द योजना आणि स्पॉट स्केची ई-मेल शिकविण्याची गरज आहे. ते म्हणतात, जर तुम्हाला लोकांनी नियम पाळावे असे वाटत असेल तर कसलाही विचार न करता त्यांना हॅकर्स- सोपं वातावरण तयार करा.
– निखिल महाडेश्वर
(लेखक हे इन्फॉर्मेशन सिक्युरिटी तज्ज्ञ आहेत.)
संपर्क : ९७७३१७०३७८
स्मार्ट उद्योजक® मासिकात तुमची कथा किंवा तुमची मुलाखत प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर येथे क्लिक करा. : https://bit.ly/3bPrfMd
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.