Advertisement
उद्योगोपयोगी

साहित्याच्या पलीकडे तुम्हाला घडवणारं पुस्तक

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v

आजपर्यंत आपण साहित्य सोडून इतर कोणत्याच पुस्तकांकडे सहसा लक्ष देत नाही किंवा वाचत नाही, पण मला वाटलं आपण थोडं वेगळं वाचावं साहित्याच्या पलीकडे जाऊन तेव्हा मी हे पुस्तक “स्मार्ट उद्योजक” मासिकाच्या शॉपवरून मागवलं.

आपल्याला शालेय जीवनापासून सांगितलं जातं की साहित्य वाचा, महान व्यक्तींची चरित्र वाचा, पण याही पलीकडे अशी काही पुस्तक आहेत, जी आपण वाचली पाहिजेत आणि त्यातील काही चांगले विचार आचार आत्मसात केले पाहिजेत.


फक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा!

या वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak

गेले चार दिवस मी हे पुस्तक वाचत आहे. पूरक म्हणण्यापेक्षा शरद तांदळे सरांचं चरित्रच म्हटलं तरी हरकत नाही, असं मला वाटत. आपला भूतकाळ कसाही असो, पण आपला भविष्यकाळ हा आपणच घडवायचा असतो हे चरित्र वाचलं तर समजून येत. जीवनात संघर्ष, यश, महत्त्वाकांक्षा जर समजून घ्यायची असेल, तर प्रत्येकाने वाचावे असे पुस्तक!

– नीता पाटील, बेळगाव

‘स्मार्ट उद्योजक’च्या शॉपवर हे पुस्तक सवलतीच्या दरात उपलब्ध आहे :

द आंत्रप्रन्योर (लेखक : शरद तांदळे)


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!