उद्योजक दिनी डॉ. विठ्ठल कामत यांच्या हस्ते उद्योजकांचे सत्कार

‘आंत्रप्रेन्योर इंटरनॅशनल’ ही संस्था गेली २८ वर्षे जेआरडी टाटा यांच्या जयंतीनिमित्ताने २९ जुलै या दिवशी ‘उद्योजक दिन’ साजरा करते. उद्या हा कार्यक्रम ऑनलाइन होणार असून प्रख्यात उद्योजक डॉ. विठ्ठल कामत यांच्या हस्ते काही उद्योजकांचे सत्कार केले जाणार आहेत.

आंत्रप्रेन्योर क्लब पुणे, पिंपरी-चिंचवड, निगडी आणि बारामती हे चॅपटर या कार्यक्रमाचे सहयोगी आयोजक आहेत. २९ जुलै रोजी झूमवर हा सोहळा ऑनलाइन होईल. कार्यक्रमात जोडले जाण्यासाठी तुम्ही संस्थेच्या whatsapp ग्रुपमध्ये जोडले जाऊ शकता. या ग्रुपवर कार्यक्रमाची झूम लिंक share केली जाईल. या ग्रुपला जोडले जाण्यासाठी https://our-area.com/ec या लिंकवर क्लिक करा.

– टीम स्मार्ट उद्योजक

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?