उद्योजक कथा

प्रत्येक यशस्वी व्यवसायामागे एका उद्योजकाची प्रेरणादायी कथा असते. स्मार्ट उद्योजक पोर्टलच्या उद्योजक कथा विभागात विविध क्षेत्रातील उद्योजकांच्या यशोगाथा प्रकाशित केल्या जातात. या कथांमधून त्यांच्या संघर्षाचा प्रवास, व्यवसाय उभारणीतील अनुभव, घेतलेले निर्णय आणि यश मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न यांची माहिती मिळते.

अनेक उद्योजकांनी शून्यातून सुरुवात करून मोठे उद्योग उभारले आहेत. त्यांच्या अनुभवातून नवीन उद्योजकांना प्रेरणा आणि दिशा मिळू शकते. या विभागातील कथा वाचून उद्योजकता म्हणजे केवळ व्यवसाय नसून एक प्रवास आहे, हे समजते. या प्रेरणादायी कथा नवोदित उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्याची आणि पुढे नेण्याची प्रेरणा देतात.

या सदरात तुमचीही उद्योजक कथा प्रसिद्ध करू इच्छिता का?

Ganesh Deshmukh Success Story
उद्योजक कथा

गाडीवर क्लिनर ते १४ ट्रकचा मालक असा प्रवास गणेश देशमुख यांचा

उस्मानाबाद जिल्ह्यात भूम तालुक्यातील ईटा हे आमचं मूळ गाव. मी सध्या पिंपरी चिंचवड, पुणे येथे राहण्यास आहे. १९८१ साली एका […]

jayesh mestry writer story
उद्योजक कथा

कांदा-पोह्याचा ठेला ते सेन्सॉर बोर्ड सल्लागार असा पल्ला गाठलेला तरुण लेखक

कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही अडचणींनीच होते. जीवन एक संघर्ष आहे. माणूस जन्मापासून मरेपर्यंत संघर्षच करत राहतो. म्हणजे त्याचा जन्मही संघर्षानेच

Dadasaheb Phalke Marathi
उद्योजक कथा

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके

“तुम्ही मनापासून तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे ठरवले तर सबंध जग तुमची मदत करतं”, हे वाक्य दादासाहेब फाळके यांचं जीवनचरित्र जाणून घेतलं

mandar chandorkar story
उद्योजक कथा

प्रयत्नपूर्वक स्वत:चा ब्रॅण्ड विकसित करणारा तरुण उद्योजक मंदार चांदोरकर

‘मानसी फूड प्रॉडक्ट्स’चे मंदार चांदोरकर हे नव्या पिढीचे, धडाडीचे ‘अन्न प्रक्रिया’ उद्योजक. 1993 साली त्यांच्या आई -वडिलांनी या व्यवसायाची मुहूर्तमेढ

dhirubhai ambani
उद्योजक कथा

पेट्रोलपंपावर ₹३०० पगार घेणाऱ्याने सुरू केले पेट्रोल शुद्धिकरणाचे कारखाने

एखादी गोष्ट कठीण असू शकते, पण या जगात अशक्य असं काहीच नाही. हे वचन ज्यांनी सत्य करून दाखवलं ते धीरुभाई

shankarrao borkar story
उद्योजक कथा

उद्योग करताना अध्यात्माची कास धरून करोडोंचे साम्राज्य उभे करणारा अवलीया

उद्योजकता व अध्यात्म याला प्राचीन काळापासून वेदांत व ग्रंथांत महत्त्व दिले गेले आहे. अध्यात्म व एकाग्रता हे कुशल उद्योजकाचे मूळ

vijay gaitonde story
उद्योजक कथा

दूध व्यापारी ते ‘फेस्टिव्हल आइस्क्रीम’चे मालक प्रवास गायतोंडेंचा

१९८९ ला व्यवसायाची सुरुवात केली. वडिलांची दुधाची फॅक्टरी होती. तिचे आम्ही आइस्क्रीममध्ये रूपांतरित केले. गुजरातहून आम्ही अमूलचे दूध मागवायचो आणि

harish purkar nashik
उद्योजक कथा

अपंगत्वावर मात करून देशभर विस्तारत आहे आपला व्यवसाय

नोकरी म्हणजे बंधन, जे आपण स्वत:च स्वत:भोवती निर्माण करतो. पिंजर्‍यात अडकलेल्या पोपटासारखे. मला मात्र असे जगायचे नव्हते. मला या अवकाशात

Success Story of Bedekar
उद्योजक कथा

बेडेकर मसाले यांचा शंभर वर्षांचा मसालेदार प्रवास

‘उद्योगाचे घरी रिद्धिसिद्धी पाणी भरी’ ही म्हण सर्वश्रुत आहे. माणसाने उद्योग केला, व्यवसाय केला की समृद्धीही पाठोपाठ येते, असा अर्थ

sujata naikude story
उद्योजक कथा

जीवघेण्या अपघातातून जन्माला आली एक लेखिका सुजाता नायकुडे

सुजाता चंद्रकांत नायकुडे या तरुणीचा जन्म ३१ डिसेंबर, १९८१ रोजी झाला. मालाड येथील क्वीन मेरी हायस्कूलमधून तिचे एसएससीपर्यंतचे शिक्षण झाले.

Salil Choudhary Netbhet 1 Copy
उद्योजक कथा

मराठीतून ई-कॉमर्स व माहिती-तंत्रज्ञान शिकवणारा सलील चौधरी

सप्टेंबर २०१५ मध्ये नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्सची सुरुवात झाली. त्याआधी एक छंद म्हणून नेटभेट डॉट कॉम हा तंत्रज्ञानविषयक मराठी ब्लॉग लिहीत

manoj tembe leelavati automation story
उद्योजक कथा

मनोज टेंबे यांनी १० x १० च्या खोलीत सुरू केलेला व्यवसाय आज कोटींमध्ये

इंजिनीअरिंगपर्यंत शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर चार वर्षं नोकरी केली. केवळ मार्केटिंग करत होतो. संपूर्ण महाराष्ट्र आणि वेस्टर्न रिजनला काम असायचं,

anil kale of amrutyatra social tourism
उद्योजक कथा

आपल्या दुसर्‍या इनिंगमध्ये समाजात आनंद वाटणारे अनिल काळे

एकदा निवृत्त झालो, का पेन्शनवर दिवस काढायचे आणि मृत्यूची वाट पाहायची असे करणारे आपण बरेच पाहिले असतील. मात्र निवृत्तीनंतर दुसरी

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
Smart Udyojak India Business Directory
आशिष पेटे : सौरऊर्जेने ग्रामीण महाराष्ट्रात घडवलेली हरितक्रांती व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस व्हिसिटिंग कार्डचं महत्त्व उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?