उद्योजक कथा

प्रत्येक यशस्वी व्यवसायामागे एका उद्योजकाची प्रेरणादायी कथा असते. स्मार्ट उद्योजक पोर्टलच्या उद्योजक कथा विभागात विविध क्षेत्रातील उद्योजकांच्या यशोगाथा प्रकाशित केल्या जातात. या कथांमधून त्यांच्या संघर्षाचा प्रवास, व्यवसाय उभारणीतील अनुभव, घेतलेले निर्णय आणि यश मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न यांची माहिती मिळते.

अनेक उद्योजकांनी शून्यातून सुरुवात करून मोठे उद्योग उभारले आहेत. त्यांच्या अनुभवातून नवीन उद्योजकांना प्रेरणा आणि दिशा मिळू शकते. या विभागातील कथा वाचून उद्योजकता म्हणजे केवळ व्यवसाय नसून एक प्रवास आहे, हे समजते. या प्रेरणादायी कथा नवोदित उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्याची आणि पुढे नेण्याची प्रेरणा देतात.

या सदरात तुमचीही उद्योजक कथा प्रसिद्ध करू इच्छिता का?

Shankar Kirgute success story
उद्योजक कथा

सातशे रुपयांपासून करोडोंपर्यंत : शंकर किरगुटे यांचा यशस्वी प्रवास

‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’, या ओळीचा अर्थ काय तर अशक्यप्राय वाटणारी गोष्टही प्रयत्नाने साध्य करता येते. पुण्यात शंकर […]

Priyanka Gore success story
उद्योजक कथा

विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि सैनिकी परीक्षेसाठी तयार करणार्‍या प्रियांका गोरे

दगडावर छन्नी हातोड्याचे घाव बसले की त्यालाही आकार प्राप्त होतो. तो घाव घालणारा त्याच्या विचाराने, कलेने दगडालाही एक मूर्त रूप

ranjana korke anita kondhalkar parinita kondhalkar pockket cafe story
उद्योजक कथा

उद्योजकतेचा अनुभव घेण्यासाठी तीन मैत्रिणींनी एकत्र येत सुरू केली ‘पॉकेट कॅफे’ची फ्रँचायजी

खरे तर कमी कशाचीही नव्हती, पण स्वत:चे, स्वत:साठी काही तरी करावे, या विचाराने पुणे येथील तीन महिलांनी मिळून ‘पॉकेट कॅफे’ची

aschish jaggtap numerologist in mumbai
उद्योजक कथा

जेव्हा अंक बोलतात… आशिष जगताप यांचे जीवन बदलणारे अंकशास्त्र

आशिष जगताप [Numerologist in Mumbai] यांचा जीवनप्रवास हा एका सामान्य व्यक्तीपासून असामान्य यशापर्यंतचा आणि त्यानंतर आलेल्या आव्हानांवर अंकशास्त्राच्या (न्यूमरोलॉजी) माध्यमातून

success abacus franchise owner success story
उद्योजक कथा

‘सक्सेस अबॅकस’ची फ्रँचायजी घेऊन ही गृहिणी घरबसल्या झाली उद्योजिका

शिक्षण झाले की नोकरी, व्यवसाय, लग्न, कौटुंबिक जबाबदार्‍या या चक्रात प्रत्येकजण गुरफटत जातो. आयुष्य सगळ्यांचे बदलते पण मुलींचे आयुष्य जरा

success story of tushar shendarkar cofounder of shree infra
उद्योजक कथा

तुषार शेंदारकर यांनी २५ हजारांत सुरू केलेल्या ‘Shree Infra’ची उलाढाल आज कोटींमध्ये

बालपणापासून कष्टाचे दिवस पाहिलेल्या तुषार शेंदारकर यांना सुरुवातीपासूनच उद्योजकतेची आवड होती. लौकीक शिक्षण कमी असलं, तरीही आपली व्यावसायिक हुशारी आणि

amruta waske success story
उद्योजक कथा

घरातले सगळे पुरुष आकस्मिक गेले तरी धीर न सोडता हातात वस्तरा घेत आपला पारंपारिक व्यवसाय सांभाळणारी अमृता वास्के

संकट कधी सांगून येत नाहीत. एका सरळ रेषेत आयुष्य चालू असते आणि असे काही तरी घडते की क्षणात सारे आयुष्यच

success story of mahakisan farmers producer company founder sheetal dongare
उद्योजक कथा

शेतकर्‍यांच्या समस्या जाणून शीतल डोंगरे यांनी सुरू केली फार्मर्स प्रोड्युसर कंपनी

स्त्री ही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या भूमिका प्रभावीपणे साकारत असते. घरच्या चार भिंतींच्या आत ती मुलगी, बहीण, बायको, आई, सून,

manshanti chaibar founder sonali narute success story
उद्योजक कथा

अनेक अपयशे आली, लाखोंचे कर्ज झाले; तरीही जिद्द सोडली नाही म्हणूनच आज सोनाली नरुटे करत आहेत ५० कोटींची उलाढाल

अनेकदा यशाने हुलकावणी दिल्यावर विश्वास डळमळतो, पण प्रयत्नांची कास न सोडता काम करणार्‍याला एक दिवस यश नक्की मिळते. ही गोष्ट

dr janhavi mahadik success story
उद्योजक कथा

एक मायक्रोबायोलॉजीस्ट ते वैदिक शास्त्रांच्या अभ्यासक असा डॉ. जान्हवी महाडिक यांचा प्रवास

एखाद्या विषयाची तर्कसंगत माहिती ज्यात मिळते ते असते शास्त्र. विज्ञान हे जसे सर्वमान्य शास्त्र आहे तसेच भारतात इतरही अनेक शास्त्र

siddhesh kamerkar story
उद्योजक कथा

युकेमध्ये एमबीए करून भारतात येऊन वयाच्या तेवीसाव्या वर्षी स्वत:चा व्यवसाय सुरू करणारा सिद्धेश कामेरकर

वयाच्या तेवीसाव्या वर्षी जिथे अनेक मुलांना करियर कशात करू याची कल्पना आलेली नसते तिथे सिद्धेश संतोष कामेरकर हा तरुण शिक्षण

keshav tribhuvan yashogatha
उद्योजक कथा

केशव त्रिभुवन यांनी आठव्या वर्षी सुरू केली फुलांच्या दुकानात नोकरी; आज आहे फ्लोरिस्टचा मोठा व्यवसाय

आयुष्याचा मार्ग कितीही खडतर असला तरीही कष्टाने तो सुखकर करता येतो. निवडलेल्या मार्गावर कितीही काटे असले तरीही अविरत प्रवास चालू

Shrikant Avhad Story
उद्योजक कथा

गुणवत्तेच्या जोरावर अ‍ॅडेसिव्ह इंडस्ट्रीमध्ये नाव प्रस्थापित करणारे श्रीकांत आव्हाड

कोरोना काळात अनेक प्रस्थापित व्यवसाय कोलमडले. अनेकांचे व्यवसाय बंद पडले. अनेकांचा आत्मविश्वास धुळीला मिळाला. नव्याने व्यवसायात उतरलेल्या अनेकांच्या पायाखालची जमीनच

vaibhav patil yashraj group pune
उद्योजक कथा

देशसेवेसाठी सैन्यात जाता आले नाही म्हणून उद्योजक होऊन देशसेवा करत आहेत वैभव पाटील

आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा आपल्या स्वप्नांवर, निर्णयांवर पगडा असतो असे म्हणतात. ग्रामीण भागात वाढलेल्या वैभव यांच्या मनातही देशसेवेसाठी आपल्या भागातील अनेक

arpita jayawant
उद्योजक कथा

कल्याणच्या ‘बिर्याणीवाल्या मॅडम’ अर्पिता जयवंत

माझ्या परिचयातील श्रीमती अर्पिता जयवंत ह्या अत्यंत खुबीनं बिझनेस करतात. आमच्या अगदी फॅमिली फ्रेंड. त्यांचं ‘रियल बिर्याणी’ नावाचं पार्सल काउंटर

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
Smart Udyojak India Business Directory
आशिष पेटे : सौरऊर्जेने ग्रामीण महाराष्ट्रात घडवलेली हरितक्रांती व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस व्हिसिटिंग कार्डचं महत्त्व उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?