‘Entuple E-Mobility’ या ई-वाहन क्षेत्रातील स्टार्टअपने मिळवली $३० लाखांची गुंतवणूक

विद्युत वाहन क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘Entuple E-Mobility’ या स्टार्टअप कंपनीने ‘ब्लु अश्व कॅपिटल’ आणि ‘कॅपिटल ए’ या गुंतवणूकदार कंपन्यांकडून ३० लाख अमेरिकन डॉलर इतकी गुंतवणूक मिळवली आहे. या गुंतवणुकीद्वारे ते संशोधनावर भर देणार असल्याचे म्हटले आहे.

‘Entuple E-Mobility’ हा बंगळुरूस्थित स्टार्टअप आहे. राकेश मिश्रा यांनी २०१९ मध्ये ‘Entuple E-Mobility’ या इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात संशोधन करणाऱ्या स्टार्टअपची स्थापना केली होती.

आम्ही पुढील तीन महिन्यांत hub-motor आणि mid-drive motor powertrains लॉन्च करणार आहोत. यावर एकत्रित काम सुरू असल्याची माहिती राकेश मिश्रा यांनी दिली.

– टीम स्मार्ट उद्योजक

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?