आर्थिक

व्यवसाय सुरू करताना आणि वाढवताना आर्थिक नियोजन ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. स्मार्ट उद्योजक पोर्टलच्या आर्थिक विभागात उद्योजकांसाठी व्यवसाय वित्त, कर्ज योजना, गुंतवणूक, कॅश फ्लो व्यवस्थापन आणि आर्थिक नियोजन याविषयी उपयुक्त माहिती दिली जाते. अनेक लघुउद्योजक आणि स्टार्टअप्सना व्यवसाय चालवताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.

योग्य आर्थिक नियोजन आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय व्यवसायाला स्थिरता आणि वाढ देऊ शकतात. या विभागात व्यवसायासाठी उपलब्ध सरकारी योजना, बँक कर्ज, गुंतवणूक संधी, कर नियोजन आणि वित्त व्यवस्थापन यासंबंधी मार्गदर्शनपर लेख प्रकाशित केले जातात. उद्योजकांनी आर्थिक बाबतीत जागरूक राहणे आणि योग्य माहितीच्या आधारे निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे. स्मार्ट उद्योजक पोर्टलच्या या विभागातील लेख वाचून तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी अधिक मजबूत आर्थिक पाया तयार करू शकता.

information about mutual fund in Marathi
आर्थिक

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करा आणि आपली स्वप्नं साकार करा!

म्युच्युअल फंड्स ही आजच्या काळातील एक अत्यंत लोकप्रिय गुंतवणूक पर्याय आहे. भारतात लाखो लोक आपल्या आर्थिक उद्दिष्टांसाठी म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक

why insurance we taking
आर्थिक

विमा कशासाठी? – विमा प्रतिनिधीसाठी, कुटुंबाच्या सुरक्षेसाठी की कंपन्यांच्या फायद्यासाठी?

आपल्या आर्थिक नियोजनातील सगळ्यात महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग म्हणजे ’विमा’. या विम्याविषयी एक ग्राहक म्हणून, गुंतवणूकदार म्हणून प्रत्येकाला माहिती असणे

art of savings
आर्थिक

प्रत्येक मध्यमवर्गीयाने आत्मसात केली पाहिजे ही ‘पैसे वाचवण्याची कला’

आपल्यापैकी प्रत्येकजण पैसे कमावण्यासाठी काम करतो. धडपडतो. प्रत्येकाला श्रीमंत व्हायचे आहे, मोठे व्हायचे आहे. सर्वांना स्वतःची व आपल्या कुटुंबाची स्वप्न

Can you get rich from the current economic crisis
आर्थिक

सध्याच्या आर्थिक संकटातून तुम्ही श्रीमंत होऊ शकता का?

ज्या जुन्या लोकांनी ९० च्या दशकात अमेरिकेने भारतावर लादलेल्या जागतिकीकरणाचा अनुभव घेतला, त्यांच्यासाठी हे अजब आहे की त्याच बलाढ्य दादाने

finearn free personal financial planning course
आर्थिक

‘FINEARN’ तर्फे वैयक्तिक आर्थिक व्यवस्थापनाचा मोफत कोर्स

वैयक्तिक आर्थिक व्यवस्थापनाचे महत्त्व खूप मोठे आहे. हे आपल्या जीवनात स्थिरता आणि सुरक्षितता आणते. योग्य आर्थिक नियोजनामुळे आपण आपल्या गरजा

how to invest in weekend home na plot farm house
आर्थिक

एन.ए. प्लॉट, विकेंड होम, फार्म हाउस यामध्ये होणारे घोटाळे कसे टाळाल? आणि यामध्ये सुरक्षित व्यवहार कसे कराल?

जमीन व्यवहारांमध्ये घोटाळे होऊन आयुष्यभराची पुंजी घालवून बसलेल्यांची उदाहरणं आपण रोजच पाहतो. पण दुसर्‍या बाजूला हा अतिशय चांगला गुंतवणूक परतावा

become rich through financial planning
आर्थिक

पैशांचे व्यवस्थापन करून हसत खेळत श्रीमंत कसे व्हाल?

पैशांच्या व्यवस्थापनाचा उल्लेख झाल्यावर खळखळून हसणारी व्यक्तीही तणावात येऊ शकते, पण काळजी करू नका आपले वित्त व्यवस्थापन हे पाकिस्तानविरुद्ध हरत

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
Smart Udyojak India Business Directory
आशिष पेटे : सौरऊर्जेने ग्रामीण महाराष्ट्रात घडवलेली हरितक्रांती व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस व्हिसिटिंग कार्डचं महत्त्व उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?