4 Hour Option Selling Performance – 2025
Stock Market मध्ये संधी ओळखणं एक कला आहे आणि त्या कलेला शिस्तबद्ध सिस्टमची जोड मिळाली, तर Trading हा ताण न राहता Process बनतो.
YRL Wealth Creator Indicator ही अशीच एक rule-based, low-stress trading study आहे, जी 4 Hour Time Frame वर Option Selling साठी खास डिझाइन करण्यात आली आहे.
📊 2025 मधील सिद्ध Performance
(Period: 1 Jan 2025 – 31 Dec 2025)
📈 Strategy: 4 Hour Time Frame | Option Selling
📌 Trades Taken (With Rollover) : 22
✅ Profitable Trades: 14
🎯 Accuracy: 64%
💰 Net Profit: ₹1,45,805
📊 Per Trade Avg Profit: ₹6,627
📈 ROI: 72.5%
हे आकडे Opportunity Based Performance दर्शवतात. म्हणजे योग्य संधी निवडून, शिस्तबद्ध पद्धतीने केलेल्या ट्रेड्सचे परिणाम.
⚠️ महत्त्वाची सूचना
✔️ Real Trading मध्ये Risk Management अत्यंत आवश्यक असते.
✔️ कोणतीही Strategy ही Discipline शिवाय यशस्वी होत नाही
✔️ Indicator म्हणजे Signal, निर्णय तुमचा असतो
📌 YRL Wealth Creator Indicator Study कोणासाठी योग्य?
✔️ Disciplined Option Traders
✔️ Positional / Swing Traders
✔️ Intra-day / Scalping Traders
✔️ Low Stress – Rule Based Trading शोधणाऱ्यांसाठी
📲 Free Demo पाहायचा आहे?
📞 93593 99775 / 99757 63596
👉 WhatsApp वर “Free Demo” असा Message करा.
Yogesh Latanekar
(NISM Certified Research Analyst & Equity Derivatives Analyst, Pune)
Trading अंदाजावर नाही, System वर करा. YRL Wealth Creator Indicator सोबत. 🚀



