उद्योगवार्ता

कल्याणमध्ये ब्युटी थेरपी व केशरचनेचे मोफत वर्ग

'स्मार्ट उद्योजक' मासिक वर्षभरासाठी घरपोच मागवून वाचा फक्त रु. ५०० मध्ये!

आजच वर्गणीदार व्हा! https://imjo.in/Xx7Uq6

Print this Page

‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’ व ‘महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास केंद्र’ यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण येथे ब्युटी थेरपी व केशरचनेचे मोफत प्रशिक्षण वर्ग चालवले जातात. लवकरच याची नवीन बॅच सुरू होणार असून दि. २८ पर्यंत नोंदणी करता येणार आहे.

दररोज चार तास आणि असे सहा महिने हे वर्ग चालतील. दहावी उत्तीर्ण उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी 9321515272 किंवा 0251- 2973066 यावर संपर्क करू शकता.


‘स्मार्ट उद्योजक’चे आजीव वर्गणीदार होऊन आमच्याशी एक दीर्घकालीन नाते जोडा व UNLIMITED लाभ मिळवा.

आजीव वर्गणीदार होण्याचे फायदे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.


FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: