Advertisement
उद्योगवार्ता कृषीउद्योग

चिपळूण येथे एक दिवसीय फळांपासून दारूनिर्मिती कार्यशाळा

तुम्ही उद्योजक आहात का?

जर असाल, तर 'महाराष्ट्र उद्योजक सूची'मध्ये आजच आपली नोंद करा आणि अगणित लाभ मिळवा.

अधिक माहितीसाठी : udyojak.org/join-udyojak-list/

Print this Page

फळांपासून दारूनिर्मिती हा महाराष्ट्रात झपाट्याने वाढणारा उद्योग आहे. फळांपासून दारूनिर्मितीत फळे व अन्य शेतीघटकांचा कच्चा माल म्हणून उपयोग होत असल्यामुळे या उद्योगाचा शेतकर्‍यांना फायदा होतो आहे. या उद्योगाविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी तसेच फळांपासून दारू बनवण्याच्या प्रक्रियेविषयी कोकणात चिपळूणमध्ये सावर्डे येथे ९ एप्रिल रोजी एका कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

‘सावर्डे व्हॅली फुड फाउंडेशन’ व ‘OpEx’ या संस्थांतर्फे हे आयोजन करण्यात आले आहे. आंबा, जांभुळ व अन्य फळांपासून दारूनिर्मितीचे प्रशिक्षण यामध्ये दिले जाणार आहे. फक्त २० जणांसाठीच ही कार्यशाळा असून त्यानंतर उपस्थितांना प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी निलेश लेले यांना ९९३०४०५५४२ किंवा ७५१७९२८७५६ वर संपर्क करू शकता.

FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: