‘स्मार्ट उद्योजक’ वाचा आणि उद्योजक व्हा!
उद्योजकता

‘स्मार्ट उद्योजक’ वाचा आणि उद्योजक व्हा!

स्मार्ट उद्योजक मासिक प्रिंट आवृत्ती वर्षभर घरपोच मिळवा फक्त रु. ५०० मध्ये! नोंदणीसाठी : https://imjo.in/Xx7Uq6

‘स्मार्ट उद्योजक’ मासिकातील उद्योजकता आणि व्यवसायवाढीविषयीचे विविध लेख वाचून तुम्हीही उद्योजक होऊ शकता. याचसाठी ‘स्मार्ट उद्योजक’ने ‘उद्योजकतेची मुलतत्त्वे’ हा एक शास्त्रशुद्ध ऑनलाइन कोर्स तयार केला आहे. यात तुम्हाला ‘स्मार्ट उद्योजक’मधील विविध लेखांचे referece दिले जातील व फेसबुक ग्रुपवर अतिरिक्त नोट्सही दिल्या जातील.

अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही ऑनलाइन टेस्टही देऊ शकता व त्याचे तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल. व्यवसाय सुरू कसा करावा, त्यासाठी कोणती तयारी करावी? व्यवसाय सुरू केल्यावर कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते? त्या अडचणींवर मात कशी करावी? व्यवसायाचे मार्केटिंग, फायनान्स, ऑपरेशन्स कसे सांभाळावे? स्टार्टअप तसेच फंडिंग संकल्पना याविषयी माहिती या कोर्समध्ये तुम्हाला मिळेल. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतही पुढील १ वर्ष तुम्हाला मार्गदर्शन तसेच व्यवसायासंबंधी शक्य ती मदत केली जाईल.

कोर्सचे शुल्क : मोफत

कोर्स तसेच ऑनलाइन परीक्षा व प्रमाणपत्र हे सर्व मोफत आहे. फक्त कोर्स मटेरिअल म्हणून तुम्हाला ‘स्मार्ट उद्योजक’ समग्र हा ३०० रुपयांचा डिजिटल अंकांचा सेट खरेदी करावा लागेल. या सेटसोबत ‘एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी’ हे रु. ९९ चे ई-बुक मोफत मिळेल.

Advertisement

‘स्मार्ट उद्योजक’ समग्र खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

 


Free Newsletter on WhatsApp

उद्योजकता आणि व्यवसायविषयक माहिती WhatsApp वर मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ हा क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये save करा आणि त्यावर आपले नाव, जिल्हा व तालुका पाठवा.