सोने-चांदीचे दागिनेनिर्मिती करणारे गणेश वर्मा


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


माझे वय ४८, मी स्वत: निर्व्यसनी आहे व मला माझ्या वडिलांनी दागिनेनिर्मितीची विद्या शिकवली व कोणत्याहि प्रकारची अनिती न करता आपला उदरनिर्वाह करावा, या गुरूमंत्राला पुढे नेले व जो कुणी निर्व्यसनी वचनपालन करील त्यांना दागिनेनिर्मितीची कला प्रदान केली. मला अस्थमा, बी.पी. त्वचाविकार झाला होता तो निर्व्यसनीपणा व निसर्गोपचारामुळे ९५ टक्के आटोक्यात आला. आज वडिलांच्या रूपात सदगुरू भेटले त्यांनी मला तरुण वयात व्यसनांची लागण न होवू देता आग्रहपूर्वक उद्योगरत ठेवले.

गणेश बालकिशन वर्मा

जन्म दिनांक : ९ सप्टेंबर, १९६९
जन्म ठिकाण : जळगाव
विद्यमान जिल्हा : जळगाव

ई-मेल : satagurumahima194581@gmail.com
भ्रमणध्वनी : ९४२०३९०३५४
कंपनीचे नाव : महिमा ज्वेलर्स
उत्पादने/सेवा : ऑर्डरप्रमाणे सोने व चांदीचे दागिनेनिर्मिती उद्योग

स्मार्ट उद्योजक सूची | Registration in ‘Entrepreneurs Directory’

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?