गौरव अरुणराव खोडस्कर


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


उद्योजकाचे नाव : गौरव अरुणराव खोडस्कर

जन्म दिनांक : २५ जुलै १९९५

जन्म ठिकाण : लोणी

विद्यमान जिल्हा : अमरावती

शिक्षण : एम.एस.सी

ई-मेल : gauravkhodaskar1@gmail.com

भ्रमणध्वनी : ८९२८६०८९६७

संकेतस्थळ : www.swarajyacopmuter25.com

कंपनीचे नाव : स्वराज्य कॉम्पुटर इन्स्टिट्यूट अँड झेरॉक्स

उत्पादने / सेवा: ऑनलाईन कामे, उद्योजकीय मार्गदर्शन, सरकारी योजना, रोजगार संधी उपलब्ध, वक्ते घडवणे.

आजच्या युगामध्ये टिकण्यासाठी आपल्याला पैसा, हिम्मत, मार्गदर्शन, विचारांची देवाण-घेवाण, नोकरी, व्यवसाय याची आवश्यकता असते. सामान्य माणसाला व विद्यार्थ्याला तसेच आजच्या तरुणाला या गोष्टींची अत्यंत गरज असते. या गोष्टीच्या अभावामुळे तो जीवनात प्रगती करू शकत नाही. म्हणून या तरुणांच्या विचाराला हिम्मत मिळावी, या करिता प्रयत्न करत असलेला मी ‘शिवाजी महाराजांच्या’ कृपेने “स्वराज्य” म्हणजे स्वतःच राज्य होय. या संकल्पनेवर प्रवास करत आहे.

मी एम.एस.सी सांख्यकी शास्त्र विषयात करून एक बेरोजगार तरुण होतो. या विषयात पुढे जाऊन खूप काही करता आलं असते. त्याच वेळी मनामध्ये विचारांचा गोंधळ चालू होता. प्रत्येक तरुणाप्रमाणे मला पण जीवनात काहीतरी करायचं होतं. पण आशा कुठे मिळत नव्हती, मार्ग सापडत न्हवते. मनामध्ये विचारांचा गोंधळ वाढलेला व चिडचिड निर्माण झाली होती. नंतर यावर उपाय म्हणून पुस्तकवाचन सुरू केले. काही दिवसांनंतर डोळ्यासमोरील अंधकार दूर व्हायला लागला. जसंजसे वाचन वाढले खूप गोष्टींची कल्पना यायला लागली.

या बेरोजगारी मात करण्यासाठी म्हणून छोट का असेना पण स्वतःच राज्य उभारण्याची कल्पना सुचली आणि शिवाजी महाराज यांच्या कृपेने स्वतःचा उद्योग म्हणून ‘स्वराज्य कॉम्पुटर इन्स्टिट्यूट आणि झेरॉक्स’ चालू केले. अशाप्रकारे स्वतःचा उद्योग चालू करून स्वतः आणि दुसऱ्यांना मार्गदर्शन करत व सोबत घेऊन पुढे प्रगती करत आहे. तुम्ही पण असेच काही उद्योग सुरू करून पुढे चला.

तुमचीही नोंद ‘महाराष्ट्र उद्योजक सूची’मध्ये करण्यासाठी येथे क्लिक करा.

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?