Advertisement
Advertisement
उद्योगवार्ता

‘क्रेडिट इनपुट’मधून भरू शकता मार्च महिन्याचा जीएसटी

२० प्रिंट मासिकांचा सेट + आजीव डिजिटल वर्गणी मिळवा फक्त ₹५०० मध्ये!

अधिक माहितीसाठी : shop.udyojak.org/product/010/

Central Board of Indirect Taxes and Customs (CBIC) ने प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केलं आहे की तुमच्या जीएसटी पोर्टलमधील उपलब्ध क्रेडिट इनपुटमधून तुम्ही मार्च महिन्याचा कर भरू शकता.

काही अधिकाराऱ्यांकडून व्यापारी व उद्योजकांना मार्च महिन्याचा जीएसटी नगदीमध्ये भरण्याची मागणी केली होती. मात्र CBIC ने या मागणीचे पूर्णपणे खंडन करून व्यापारी-उद्योजक आपल्या उपलब्ध जीएसटी इनपुटमधून कर भरू शकतील, हे स्पष्ट केले आहे.

Advertisement


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!