आपण अनेक प्रयत्न करूनदेखील यश मिळवू शकत नाही, तेव्हा चिंता, डिप्रेशन, घरामधील भांडणं आणि नोकरीच्या अडचणींनी आपल्याला थकवून टाकले आहे. पण, जर आपण स्वतःवर १८० दिवस सलग मेहनत घेतली, तर आपल्या जीवनात संपूर्ण बदल होऊ शकतो. आपले स्वप्न पूर्ण होऊ शकते, आनंद, पैसा आणि आरोग्य आपल्या जीवनात आणता येईल.
‘शिवतंत्र परिवार’ आपल्या समोर एक महत्त्वपूर्ण यशाचा मंत्र घेऊन आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रातून शिकून यशस्वी होण्याचे मार्गदर्शन मिळणार आहे. शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे, ज्यांचा ३६ वर्षांचा अनुभव आहे, ते आपल्याला यशाची कुंजी देण्यासाठी लवकरच येत आहेत.
तर आपल्या यशाचा मार्ग खुला करण्यासाठी आणि सर्व समस्यांवर उपाय शोधण्यासाठी खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा. एक झूम वेबिनार लवकरच आयोजित केला जाईल, जेथे सर्व समस्यांवर उत्तर मिळेल.
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१२३ ➡️ SUBSCRIBE
(वर्षभर महिन्यातून एकदा डिजिटल मासिक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : फक्त ₹३२१ ➡️ SUBSCRIBE
(यापूर्वी प्रसिद्ध झालेले १००+ अंक ई-मेलवर येतील व दर महिन्यातून एकदा ताजा अंक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)आपला यशस्वी भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलून, यशाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका! आयुष्यभर तुमच्या सोबतच!
ग्रुपला जोडले जाण्यासाठी येथे क्लिक करा
शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे
संपर्क : ९३२५१४१८८२
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.