हरीश धाकरे

उद्योजकाचे नाव : हरीश धाकरे
जन्म दिनांक : १७ डिसेंबर १९९१
जन्म ठिकाण : अकोला
विद्यमान जिल्हा : अकोला
शिक्षण : M.A.

कंपनीचे नाव : Bharat Engineering works
उत्पादने/सेवा : Mini Dall Mill, DHANALKSHMI DALL MILL DRYER, GRADER, POLISHER, PALORIZER, MANUFACTURER

ई-मेल : harishdhakare17@gmail.com
भ्रमणध्वनी : ८४२१३८२१३८
फेसबुक अकाऊंटची लिंक : fb.com/harish.dhakare

मी डाळ मिल मशीन तयार करतो व तो बनविण्याचा अनुभव मी कमी वयातच घेतला. आज मला या क्षेत्रात दहा वर्षे झाली. मी माझ्या ग्राहकांना उत्तम क्वालिटी आणि उत्तम सर्विस देणे ही माझी प्राथमिकता समजतो. मी एमपीएसी क्लास ३ वेळा केले पण मी एक ही परिक्षा दिली नाही कारण मला उद्योजक बनायचे होते. मी ते करून दाखविले.

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?