Advertisement
प्रायोजित

अनेकांनी या वर्कशॉपच्या आधारे इक्विटी मार्केटमध्ये इंट्रा-डे करून भरघोस नफा कमवला

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹५०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


हाय केन एशी कॅण्डल स्टिक वर्कशॉप अपडेट्स

साधारण वर्षभरापूर्वी निर्मित एडूसोलने सुरू केलेला हा छोटा टेक्‍निकल ऍनॅलिसिसवरील वर्कशॉप अल्पावधीतच फारच लोकप्रिय झाला. 🥳 गेल्या वर्षभरात अनेकांनी या वर्कशॉपच्या आधारे इक्विटी मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने इंट्रा-डे करून भरघोस नफा पदरात पाडून घेतला. 💰 ज्यांना फ्युचर ऑप्शन या क्षेत्राबद्दल थोडीफार माहिती आहे त्यांनीदेखील या कार्यशाळेच्या आधारे डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने जम बसवला. 😎

👨🏻‍🏫 ५ दिवसाच्या या कार्यशाळेत ३ दिवस थियरी 📃आणि १ दिवस लाईव्ह मार्केट इक्विटी 📊 प्रॅक्टिकल बरोबरच १ दिवसाचे कमोडिटी मार्केटवरील लाईव्ह सत्र म्हणजेच प्रॅक्टिकल. जेणेकरून शेअर बाजार फ्युचर ऑप्शन बरोबरच रात्री साडे अकरापर्यंत चालणाऱ्या कमॉडिटी मार्केटचादेखील ट्रेडर्स ना फायदा घेता येईल. 💰

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा.

या वर्गणीसोबत काय काय लाभ मिळतील हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://rzp.io/l/37lxSO3N9p

याचबरोबर कार्यशाळा पूर्ण केलेल्या सदस्यांसाठी आता संस्थेने विशेष रिव्यू सत्रदेखील आयोजित करण्यास सुरुवात केलेली आहे. त्याचादेखील नवीन आणि जुन्या सर्व ट्रेडर्सनी लाभ घ्यावा.

आम्हाला खात्री आहे कमी अवधीमध्ये जास्त नफा मिळवण्यासाठी ही कार्यशाळा, त्यातील लाईव्ह मार्केट प्रात्यक्षिके आणि त्यानंतर दर २ महिन्याला होणारी रिव्यू सत्रे या सर्वाचाच नक्कीच लाभदायी ठरेल. 😇

🚦 वेळ आणि कालावधी :

थियरी सत्रे
👉🏻 रविवार १३ जून, सकाळी १०:३० वाजता
👉🏻 सोमवार १४ जून, सायंकाळी ६:३० वाजता
👉🏻 मंगळवार १५ जून, सायंकाळी ६:३० वाजता

इक्विटी लाईव्ह मार्केट प्रात्यक्षिक
👉🏻 बुधवार १६ जून, सकाळी १०:३० वाजता

कमोडिटी लाईव्ह मार्केट प्रात्यक्षिक
👉🏻 गुरूवार १७ जून, सायंकाळी ६:३० ववाजता

ठिकाण : झूम ऍप वर 📱🖥️

📞 प्रवेश संपर्क – 8898071007

स्मार्ट उद्योजक® मासिकात तुमची कथा किंवा तुमची मुलाखत प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर येथे क्लिक करा. : https://bit.ly/3bPrfMd


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!