प्रायोजित

पितरांचे आशीर्वाद न मिळाल्याने तुमच्या प्रगतीत खंड पडतोय का?

फक्त रु. ५०० मध्ये स्मार्ट उद्योजक WhatsApp Newsletter सोबत आपली २० शब्दांत classified जाहिरात करा आणि एका दिवसात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपला ब्रॅण्ड पोहोचवा. अधिक माहितीसाठी : https://imojo.in/3xl5qsp
ऋण मुक्ती कार्यशाळा

आरोग्य, कुटुंब, संपत्ती, नाती गोती ह्या संबंधातील, आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणींची कारणं कधी कधी आपल्याला समजतच नाहीत. अशा वेळी काही अदृश्य व अनाकलनीय घटक त्यासाठी कारणीभूत असतात. जसे, की पितरांचे फक्त वर्ष श्राद्ध करून, ते संतुष्ट होत नाहीत, तर त्यांचे स्मरण , कृतज्ञता, आणि त्यांना सांकेतिक पद्धतीने उदक आणि अन्न सुद्धा द्यावे लागते. ते न मिळाल्यास आपल्या प्रगतीमध्ये त्यांचा अडथळा होऊ शकतो.

म्हणून, हे त्यांना द्यायचं राहणं, हे एक ऋण मानून, त्यापासून सोप्या पद्धतीने मुक्ती कशी मिळवावी, ह्यासाठी ही कार्यशाळा आहे. आपल्या समस्यांवर, आपण इतर सर्व प्रकारचे उपाय, उपचार, उपासना, प्रयत्न, सल्ले, चर्चा करतच असतो, त्या बरोबर, हा ऋण मुक्तीसाठी करण्याचा, फक्त पाच मिनिटांचा दैनंदिन विधी करणे, आपल्याच हिताचे आहे. तो विधी ह्या कार्यशाळेत शिकवण्यात येईल आणि त्यामागची भूमिका स्पष्ट करण्यात येईल.


'स्मार्ट उद्योजक' डिजिटल मासिकाची आजीवन वर्गणी मिळवा फक्त ₹ १२३ मध्ये! सोबत आतापर्यंतचे सर्व अंकही मोफत मिळवा!

BOOK NOW: https://imojo.in/3x3a5zn


त्वरीत चौकशी करून आपले नाव नोंदवा.

कार्यशाळा दिनांक: २२ मार्च २०२०
वेळ : सकाळी ८:३० ते ११:३०
स्थळ : दादर माटुंगा कल्चरल सेंटर, यशवंत नाट्य मंदिर जवळ, माटुंगा (पश्चिम) मुंबई १६
मूल्य : रुपये १५००/- फक्त
संपर्क: ९८७०००१२५०, ९८७०००१३६५

www.gokhalevastushastra.in


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

WhatsApp chat
error: Content is protected !!