Advertisement
प्रायोजित

हे लिहायला उशीर झालाय का?

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹५०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


हे फार होतंय हल्ली!

असाच घरी यायला आई आणि बाबांना झालेला उशीर. संध्याकाळचे सात वाजले असतील. दिवे लागणीची हीच ती वेळ. हीच ती वेळ जेव्हा पूर्वी संस्काराची ज्योत घरोघरी लावली जाई. संस्कार जे संकटातही जीवनाचा आकार उकार अगदी एका ओळीत सुरेख ठेवतात.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा.

या वर्गणीसोबत काय काय लाभ मिळतील हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://rzp.io/l/37lxSO3N9p

हे सदावर्तेंचं घर. घरातून येणाऱ्या कर्कश आवाजाने बाजूच्या घरातील एकुलती एक प्रेमळ आजी गोंधळून गेलेली.. त्या घरात अमेय आणि मंदार ही दोन्ही मुलं टीव्हीवर गेम खेळण्यात रमून गेली आहेत.आजीने दोन्ही मुलांकडे पाहिलं. अशाने कसं घडणार आहे ह्या पिढीच संस्कारक्षम आणि संवेदशील मन

थोड्या वेळाने आजींच्या दाराची बेल वाजली. आजींनी दार उघडलं.. दारात कुणी नव्हतं. पण दाराशी दोन जाड कागद होते. आजींनी ते उचलून पाहिले. एका कागदावर अक्षरांच्या आकारात कलात्मक पद्धतीने काढलेला कलापती गणपती होता आणि दुसऱ्या कागदावर सुरेख वळणदार अक्षरात लिहीलेली रामदास स्वामींची अक्षर वचने.

चष्मा सावरत लुकलुकत्या डोळ्यांनी आजी पुन्हा निरखून पाहत होत्या आणि हरखून जात होत्या. ती अक्षरांची सुंदर आणि कलात्मक मांडणी बघून त्या निवृत्त शिक्षिकेचे डोळे कौतुकाने भरून आले होते.

आजींनी दोन्ही कागद नीट पाहिले मागच्या बाजूला तशाच वळणदार अक्षरात लिहिलं होतं.

मंदार आणि अमेय कडून प्रिय आजीस अक्षरभेट.

|| अक्षरगंध ||

हस्ताक्षर सुधारणा आणि सुलेखनकला वर्ग सुरू!!!

संपर्क : 9224453677
www.akshargandh.org
Handwriting Improvement & Calligraphy Art

स्मार्ट उद्योजक® मासिकात तुमची कथा किंवा तुमची मुलाखत प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर येथे क्लिक करा. : https://bit.ly/3bPrfMd


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!