Advertisement
उद्योजकता

मराठी घरातून उद्योजक होणार्‍यांसाठी काही महत्त्वाचं!

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


आपल्यापैकी प्रत्येकाला उद्योजक होण्याची ईच्छा असते, पण बरेच प्रश्न असतात. या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सहज कुठे मिळत नाहीत. मित्रपरिवार आणि नातेवाईकांमधलेही बहुतांश लोकं नोकरी करणारी असतात. त्यामुळे उद्योजक व्हायचंय म्हटलं की हेटाळणी वाट्याला येते.

  • व्यवसाय निवडायचा कसा?
  • त्याची सुरुवात कशी करायची?
  • भांडवल कसं उभं करतात?
  • बँकेतून कर्ज कसं मिळवायचं?
  • स्टार्टअप म्हणजे काय? ते कसं सुरू करायचं?
  • उद्योजक म्हणून यशस्वी कसं व्हायचं?

अशा अनेक प्रश्नांचा विचार तुम्ही रोज करत असाल. यांची उत्तर तुम्हाला मिळतील ‘स्मार्ट उद्योजक’ डिजिटल मासिकात. एप्रिल २०१५ पासून प्रसिद्ध होणारं हे मासिक ज्यांना उद्योजक व्हायचं आहे किंवा जे व्यवसाय करत आहेत अशांसाठीच आहे.

या मासिकात तुम्हाला विविध सरकारी योजना, व्यवसाय सुरू करण्याच्या उद्योगसंधी, व्यवसायात नियमित येणार्‍या अडचणींचा सामना कसा करावा याबद्दल मार्गदर्शन मिळेल.

या मासिकाची किंमत हजारांमध्ये नसून One Time Subscription Fee फक्त ₹ आहे. यामध्ये तुम्हाला एप्रिल २०१५ पासून प्रसिद्ध झालेली ७+ डिजिटल मासिके मोफत Download करता येतील.

फक्त मध्ये ‘स्मार्ट उद्योजक’चे वर्गणीदार व्हा आणि उद्योजक होण्यासाठीचे पहिले पाऊल पुढे टाका!

 

Subscribe Now

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!