जगप्रसिद्ध उद्योजकांच्या कार्यपद्धती

जयप्रकाश झेंडे यांनी लिहिलेले ‘जगप्रसिद्ध उद्योजकांच्या कार्यपद्धती’ हे पुस्तक म्हणजे प्रत्येक भारतीय उद्योजकांसाठी यशस्वी व्यवस्थापन कौशल्य आत्मसात करण्याचा खजिनाच आहे.

जपान या देशात फिनिक्स पक्षाप्रमाणे स्वत:च्या राखेतून पुन्हा भरारी घेणाऱ्या जपान देशाबद्दल आपण जाणतोच. या देशाने आपली बुद्धी, कौशल्य आणि कष्ट यांच्या जोरावर आज पुन्हा स्वत:चे गतवैभव प्राप्त केले आहे.

जयप्रकाश झेंडे हे आपल्याला या पुस्तकात हेच तंत्र सोप्या पद्धतीने शिकवतात. ज्यामध्ये कायझेन, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, सिक्स सिग्मा, ‘लीन’ क्वालिटी सर्कल इत्यादी तंत्र काय आहेत व आपल्या व्यवसायात ती कशी वापरावीत यांचे अत्यंत सोप्या पद्धतीत तंतोतंत वर्णन केले आहे.

प्रत्येक मराठी उद्योजकाने यातील छोट्या छोट्या तंत्राचा आपल्या दैनंदिन कार्यपद्धतीत अवलंब करण्याचा प्रयत्न केल्यास आपला उद्योग-व्यवसायही जागतिक पातळीवर घेऊन जाण्यास तो समर्थ होईल. आपण हे पुस्तक खरेदी करून जरुर आपल्या संग्रही ठेवावेत व त्यातील तंत्रांचा अभ्यास करुन त्यांच्या नियमित वापर करावात.

‘जगप्रसिद्ध उद्योजकांच्या कार्यपद्धती’ हे पुस्तक खरेदी करण्यासाठी : https://amzn.to/3yKjEKm

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ भरून 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?