पराग हुकेरीकर यांनी सुरू केला लेदर उत्पादनांचा स्टार्टअप ‘झुविफ’

jhuviph

ब्रँडचे नाव : झुविफ (Jhuviph)

व्यवसायाची स्थापना : २०२४

Jhuviph Products‘झुविफ’ हे पराग प्रभाकर हुकेरीकर यांनी स्थापन केलेले पुणेस्थित स्टार्टअप आहे. आमचा ब्रँड टिकाऊपणा, गुणवत्ता, कारागिरी आणि परवडण्याच्या तत्त्वांवर बांधला गेला आहे, जो आधुनिक डिझाइनसह पारंपारिक भारतीय तंत्रांचे मिश्रण करणाऱ्या प्रीमियम दर्जाच्या लेदर उत्पादनांची अनोखी श्रेणी ऑफर करतो.


'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
(वर्षभर महिन्यातून एकदा डिजिटल मासिक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : फक्त ₹२२२ ➡️ SUBSCRIBE
(यापूर्वी प्रसिद्ध झालेले १००+ अंक ई-मेलवर येतील व दर महिन्यातून एकदा ताजा अंक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)

आम्ही फेसबुक आणि इन्स्टाग्रामद्वारे विक्री करत आहोत. आमची भविष्यातील योजना अमॅझॉनवर नोंदणी करण्याची आहे.

आमची उत्पादने : वॉलेट, लेडीज क्लच, स्लिंग बॅग, कार्ड होल्डर, बेल्ट

कंपनीचे नाव : झुविफ एंटरप्रायझेस

कंपनीचे मालक : पराग प्रभाकर हुकेरीकर

मी स्वतः पराग प्रभाकर हुकेरीकर पुण्याचा रहिवासी. सायकॉलॉजीमध्ये ग्रॅज्युएशन आणि सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा केला आहे. सिव्हिल क्षेत्रातील वीस वर्षांचा अनुभव आहे, पण व्यवसायात रस आहे. सध्या MNC मध्ये कार्यरत आहे.

संपर्क : 8788587304 / 9921799285
पत्ता : सिंहगड रोड, पुणे ४१११०४१

वेबसाईट : www.jhuviph.com
ईमेल : jhuviph@gmail.com

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे वार्षिक वर्गणीदार होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस व्हिसिटिंग कार्डचं महत्त्व उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?