ब्रँडचे नाव : जॉय अँड कम्फर्ट झोन
ब्रॅण्डची स्थापना : 27/6/2019
ब्रॅण्ड कशाचा आहे? : कापड व भेटवस्तू
उत्कर्षा आगाशे यांनी सेवानिवृत्त झाल्यावर हा व्यवसाय सुरू केला. लोकांना चांगला व उपयुक्त माल देऊन त्यांना समाधानकारक सेवा देणे ही यामागील भावना आहे. तसेच त्यांनी वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा आदर करणे.
आम्ही स्वतः जाऊन प्रत्यक्ष बघून हटके वस्तूंची निवड करून ग्राहकांना काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न करतो. याला ग्राहकांच्या पसंतीची दाद मिळत असते. साड्या, गाऊन, ड्रेस मटेरियल, शर्ट, कापड, भेटवस्तू, हँडमेड बॅग्ज, कापडापासून बनवलेल्या विविध प्रकार, कागदाची तोरणे इत्यादी गोष्टी उपलब्ध आहेत.
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : ₹१,०२५ ➡️ SUBSCRIBE
कंपनी मालक : उत्कर्षा चंद्रशेखर आगाशे
संपर्क : ९३५९९९७९२९
तुमचे ब्रँड पेज रजिस्टर करायचे असल्यास येथे क्लिक करा
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.