उद्योजकाचे नाव : कादंबरी वायदांदे
जन्म दिनांक : ११ नोव्हेंबर, १९७९
जन्म ठिकाण : मुंबई
विद्यमान जिल्हा : मुंबई शहर
शिक्षण : B.A.
ई-मेल : ashawaydande42@gmail.com
भ्रमणध्वनी : ९८७०००५०८७
कंपनीचे नाव : ARP Paperwork
उत्पादने/सेवा: Paper plates, Dron
मी घरून पेपर प्लेटनिर्मितीचा व्यवसाय करते. व्यवसाय सुरू करताना मला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागलं, पण मी हार मानली नाही. व्यवसायाच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनमुळे माझ्या व्यवसायाला चालना मिळाली.
आज माझ्या व्यवसाय खूप चांगला चालू आहे. यात मला माझ्या नवऱ्याची आणि मित्राची चांगली साथ मिळाली. मी आज खूप खुश आहे, कारण मी आज माझ्या स्वतःच्या पायावर उभी आहे. माझा व्यवसाय आणि घर व्यवस्थित चालू आहे.
तुमचीही नोंद ‘महाराष्ट्र उद्योजक सूची’मध्ये करण्यासाठी येथे क्लिक करा.
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia