उद्योजकाचे नाव : कैलास चतुर कोळी
व्यवसायाचे नाव : आयुषी वेल्थ क्रिएशन, शिरपूर
आर्थिक सल्लागार म्हणून काम करण्याची प्रेरणा खरं तर मला मित्रांकडून मिळाली. आजच्या या काळात खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूकीचे प्रकार घडत असतात. अशाच एका फसव्या योजनेत माझे जवळचे मित्र फसले. मोठे आर्थिक नुकसान झाले.
तेव्हापासून सर्वांना योग्य नियोजन करून, उत्तम परतावा मिळू शकेल अशा म्युच्युअल फंड योजना, खात्रीपूर्वक परतावा देणाऱ्या योजना, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स याबाबत सखोल माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे.
या व्यवसायामध्ये दहा वर्षांचा अनुभव आहे. आतापर्यंत गुंतवणुकदारांना खूप चांगला परतावा मिळतो आहे. सर्व योजनांची सेवा तत्काळ देण्याचा प्रयत्न केला जातो.
जिल्हा : धुळे
जन्मदिनांक : १ जून १९८६
व्यवसाय स्थापना वर्ष : २०२१
व्यवसायाचा पत्ता : वरझडी रोड, शिरपूर ता. शिरपूर जि. धुळे
संपर्क क्रमांक : 8275589980 / 9881647100
ई-मेल : mkkoli1991@gmail.com
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.