Generated by Rank Math SEO, this is an llms.txt file designed to help LLMs better understand and index this website. # स्मार्ट उद्योजक ## Sitemaps [XML Sitemap](https://udyojak.org/sitemap_index.xml): Includes all crawlable and indexable pages. ## Posts - [‘ऑप्शन ट्रेडिंग’मध्ये अंदाजापेक्षा शिस्त का महत्त्वाची?](https://udyojak.org/lokopyogi/option-trading-rule-based-strategy/): ऑप्शन ट्रेडिंगमध्ये अनेक नव्या ट्रेडर्सना एकच प्रश्न पडतो की ट्रेडमध्ये Entry कधी घ्यायची, Exit कधी करायची आणि Stop Loss किती ठेवायचा? केवळ बाजार वर जाईल किंवा खाली येईल, या अंदाजावर ट्रेड केल्यास जोखीम वाढू शकते. त्यामुळे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये शिस्तबद्ध आणि नियमांवर आधारित पद्धत समजून घेणे महत्त्वाचे आहे. - [या सणासुदीत भेट द्या नव्या व्यवसायाची संधी! VishwaVihar Holidays Franchise सोबत यशस्वी पर्यटन व्यवसायाची सुरुवात करा](https://udyojak.org/business-ideas/vishwavihar-holidays-franchise/): आपल्या कुटुंबातील तरुण, गृहिणी, नोकरी करणारे, निवृत्त व्यक्ती किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणारे मित्र-मैत्रिणी... अनेक जण योग्य संधीच्या शोधात असतात. अशा व्यक्तींना VishwaVihar Holidays Franchise ची माहिती देणे ही त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने भविष्याची भेट ठरू शकते. - [उद्योजकासाठी गुरूचे महत्त्व](https://udyojak.org/articles/importance-of-guru-in-business/): गुरू हा केवळ शिक्षक नसतो, तर तो एक मार्गदर्शक, प्रेरक आणि कठीण काळात आधार देणारा साथीदार असतो. उद्योजकासाठी गुरूचे महत्त्व समजून घेण्यासाठी आपण त्याच्या विविध भूमिकांचा विचार करूया. - [सेमिकंडक्टर आणि AI क्रांती : भारतीय उत्पादकांसाठी सुवर्णसंधी की नवीन संघर्ष?](https://udyojak.org/news/daily-dose-23-7-2023/): 🏭 सेमिकंडक्टर मिशन : चिप डिझाइन आणि उत्पादनात मोठी गुंतवणूक, भारताची इलेक्ट्रॉनिक्स हब बनण्याकडे वेगाने पावले. - [चांगला CIBIL Score कसा तयार कराल?](https://udyojak.org/articles/how-to-create-good-credit-cibil-score/): आजच्या डिजिटल युगात कर्ज घेणे पूर्वीपेक्षा अधिक सोपे झाले आहे. गृहकर्ज, वाहन कर्ज, शिक्षण कर्ज, व्यवसाय कर्ज, वैयक्तिक कर्ज (Personal Loan), क्रेडिट कार्ड, Buy Now Pay Later (BNPL) सुविधा आणि विविध डिजिटल लोन अॅप्समुळे काही मिनिटांत कर्ज मंजूर होऊ शकते. मात्र या सर्व प्रक्रियेत एक गोष्ट सर्वाधिक महत्त्वाची ठरते तुमचा CIBIL Score (क्रेडिट स्कोअर). - [सातत्य, शिस्त आणि योग्य प्रणाली हेच “VishwaVihar PSP”च्या यशामागचे खरे सूत्र](https://udyojak.org/mumbai-circle/success-of-vishwavihar-psp/): व्यवसायात यश मिळवण्यासाठी नशीबापेक्षा जास्त महत्त्वाचे असते ते म्हणजे सातत्य, शिस्त आणि योग्य प्रणालीचे पालन. पर्यटन क्षेत्रात हेच सूत्र पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे VishwaVihar Holidays Preferred Sales Partner Program मधील अनेक यशस्वी भागीदारांनी. - [यशस्वी उद्योजकाचे व्यक्तिमत्त्व कसे असावे?](https://udyojak.org/articles/successful-entrepreneur-personality/): उद्योजकाचे व्यक्तिमत्त्व म्हटलं, की आपल्या डोळ्यांसमोर नकळत एक चित्र उभे राहते. आत्मविश्वासाने बोलणारा, निर्णयक्षम, लोकांना प्रेरणा देणारा, जबाबदारी स्वीकारणारा आणि आपल्या ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न करणारा एक व्यक्ती आपल्याला दिसू लागतो. प्रत्येक व्यक्ती आपल्या अनुभवांनुसार आणि समजुतीनुसार उद्योजकाचे हे चित्र रंगवत असते. - [२०२६ मध्ये सिक्युरिटी एजन्सी व्यवसाय कसा सुरू कराल?](https://udyojak.org/business-ideas/how-to-start-security-agency-business/): भारतामध्ये खाजगी सुरक्षा क्षेत्राची वाढ पुढील अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता आहे. वाढते शहरीकरण, वाढणारे उद्योग, मोठ्या निवासी संकुलांची निर्मिती आणि सुरक्षेबाबत वाढती जागरूकता यामुळे सिक्युरिटी एजन्सी व्यवसायाला मोठी संधी उपलब्ध झाली आहे. - [उद्योग सुरू करण्यापूर्वी आर्थिक नियोजन का आवश्यक आहे?](https://udyojak.org/articles/why-financial-planning-is-neccessary-before-startup/): आजचा काळ हा उद्योजकतेचा आहे. भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक बनत असून Startup India, Digital India, Make in India, ई-कॉमर्स, सोशल मीडिया आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांसारख्या बदलांमुळे उद्योग सुरू करण्याच्या संधी पूर्वीपेक्षा अधिक वाढल्या आहेत. अगदी छोट्या गावातील व्यक्तीलाही आज आपल्या उत्पादनाची किंवा सेवेची विक्री संपूर्ण भारतात, अगदी परदेशातही करता येते. - [कृषी पर्यटन व्यवसाय : शेतीला नवी दिशा, अर्थव्यवस्थेला ग्रामीण नवसंजीवनी](https://udyojak.org/business-ideas/krushi-paryatan-business-guide/): भारत हा कृषिप्रधान, सांस्कृतिक वैविध्याने नटलेला आणि नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध देश आहे. आजही देशातील मोठा लोकसंख्या वर्ग ग्रामीण भागात वास्तव्यास असून शेती हा लाखो कुटुंबांचा मुख्य उदरनिर्वाहाचा व्यवसाय आहे. मात्र हवामानातील अनिश्चितता, उत्पादन खर्चात सातत्याने होणारी वाढ, बाजारातील चढउतार, शेतीमालाला न मिळणारा योग्य भाव आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे शेती करणे दिवसेंदिवस अधिक आव्हानात्मक होत आहे. त्यामुळे शेतीसोबत पूरक उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणे ही काळाची गरज बनली आहे. - [या गणेशोत्सवात ५ ते १० हजार रुपये गुंतवून सुरू करा हे ११ छोटे व्यवसाय आणि कमवा चांगला नफा](https://udyojak.org/business-ideas/business-with-low-investment-in-ganeshotsav/): गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि उत्साहपूर्ण सणांपैकी एक आहे. या काळात प्रत्येक घरात, सोसायटीत, सार्वजनिक मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू असते. सजावट, पूजा, प्रसाद, कार्यक्रम, पाहुणचार, मिरवणुका अशा अनेक गोष्टींसाठी लोक खर्च करतात. याच काळात अनेक लहान-मोठ्या व्यवसायांना मोठी संधी मिळते. - [तुमची गुंतवणूक तुमच्या वारसांना सहजरीत्या मिळेल का?](https://udyojak.org/lokopyogi/will-your-investment-be-easily-available-to-your-heirs/): हे जाऊन आज सात महिने झाले रोज कसली कसली गुंतवणुकीबद्दल पत्र येत असतात. नक्की कुठे काय गुंतवणूक केली आहे कळायला मार्ग नाही. त्या पत्रांवर काही ठिकाणी मोबाइल नंबर चुकीचा आहे तर काही ठिकाणी ई-मेल आयडी. काही ठिकणी नॉमिनीच ठेवला नाही. - [कुंडीत झाडं लावण्याची शास्त्रशुद्ध पद्धत](https://udyojak.org/lokopyogi/scientific-method-of-home-gardening/): आज आपण घरातील झाडांची निगा अतिरिक्त खर्च न करता घरातीलच ओला कचरा वापरून कशी घ्यायची हे जाणून घेऊ. आपल्याला माहीत आहे की आपली पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व सजीव व निर्जीव सृष्टी ही पृथ्वी, जल, अग्नी, वायु आणि आकाश या पंचमहाभूतांपासून बनलेली आहे. - [अभियांत्रिकी शिक्षण कोणासाठी? कोणी प्रवेश घ्यावा? कोणी घेऊ नये?](https://udyojak.org/lokopyogi/is-engineering-for-everyone/): अगदी एका वाक्यात सांगायचे झाले तर विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा वापर करून नवीन वस्तू, उपकरण अथवा प्रक्रिया डिझायनिंग करून उत्पादन घेऊन जीवनमान सोपे करणारी व्यक्ती म्हणजेच अभियंता. अभियंते निर्माण करणारे शिक्षण म्हणजे अभियांत्रिकी शिक्षण. - [तंबाखूचे व्यसन कसे सोडवाल?](https://udyojak.org/lokopyogi/how-to-break-tobacco-addiction/): अनेकांना तंबाखूचे व्यसन असते. त्यांना हे चिवट व्यसन तर सोडायचे असते, पण काय करावे ते समजत नाही. हा छोटासा लेख त्यांच्या आयुष्यात क्रांती करेल. त्यांना आरोग्य धनसंपदा लाभेल. - [How to Choose the Right Business Registration in India?](https://udyojak.org/business-articles/how-to-choose-the-right-business-registration-in-india/): 1. Which is the easiest business registration in India? - [स्वतःचा उद्योग सुरू करा | उद्योजकतेच्या संधी आणि यशाचा मार्ग](https://udyojak.org/articles/udyog-suruvat-marathi/): आजच्या जागतिक स्पर्धेच्या युगात केवळ नोकरीवर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे उद्योजकता आणि स्वयंरोजगार हा तरुणांसाठी उत्तम पर्याय बनत आहे. - [Remote Work / Work From Anywhere : बदलत्या युगातील नवी कार्यसंस्कृती](https://udyojak.org/articles/work-from-anywhere-new-work-system/): कोरोनानंतर खूप गोष्टी बदलल्यात हे आपल्याला आजूबाजूला पाहिले तर कळतेच, पण सगळ्यात मोठा बदल हा दृष्टिकोनबदलात झाला आहे. जगण्याचा दृष्टिकोन, कामाचा दृष्टिकोन व्यवस्थेला बदलण्याची ताकत ठेवते. या दृष्टिकोनबदलात रिमोट वर्कचा उदय झाला. - [कमी खर्चात व्यवसाय वाढवण्याच्या स्ट्रॅटेजीज्](https://udyojak.org/articles/business-growth-strategies-in-marathi/): आजच्या स्पर्धात्मक जगात व्यवसाय सुरू करणे किंवा वाढवणे, हे मोठे आव्हान आहे. विशेषत: जेव्हा बजेट मर्यादित असते. परंतु योग्य रणनीती आणि स्मार्ट दृष्टिकोनाने कमी खर्चातही मोठे यश मिळवणे शक्य आहे. - [१७ वर्षांचा विश्वास, हजारो आनंदी प्रवासी आणि वाढत्या संधी — VishwaVihar Holidays बनत आहे पर्यटन क्षेत्रातील मजबूत ब्रँड](https://udyojak.org/mumbai-circle/vishwavihar-holidays-success-story/): भारतात पर्यटन उद्योग झपाट्याने वाढत आहे. लोकांची जीवनशैली बदलत आहे, प्रवासाची आवड वाढत आहे आणि अनुभवाधारित (experience-based) पर्यटनाला पूर्वीपेक्षा अधिक महत्त्व मिळत आहे. अशा वाढत्या क्षेत्रात गेली १७ वर्षे सातत्याने उत्कृष्ट सेवा देत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे नाव म्हणजे VishwaVihar Holidays. - [‘द पिकनिक मॅन’चे संस्थापक सुनील आव्हाड यांची प्रेरणादायी यशोगाथा](https://udyojak.org/katha/the-picnic-man-sunil-avhad-success-story/): काही लोक व्यवसाय निवडतात… आणि काही लोक स्वतःच्या आवडीला इतकं जोपासतात की तीच आवड एक यशस्वी व्यवसाय बनते. कल्याणचे उद्योजक सुनील एकनाथ आव्हाड यांचा प्रवास हा अशाच जिद्दी, दूरदृष्टी आणि सतत बदल स्वीकारण्याच्या वृत्तीचा उत्तम आदर्श आहे. - [उद्योजकता – स्वप्नापासून वास्तवापर्यंतचा प्रवास](https://udyojak.org/articles/udyojakta-entrepreneurship/): गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठी युवा पिढीत उद्योजकतेबद्दल सकारात्मक बदल दिसून येत आहे. स्टार्टअप संस्कृती, डिजिटल तंत्रज्ञान, ई-कॉमर्स, सोशल मीडिया आणि विविध सरकारी योजनांमुळे तरुण पिढी आता नोकरीसोबत उद्योगाचाही गांभीर्याने विचार करू लागली आहे. पूर्वी उद्योजकता ही काही विशिष्ट समाजघटकांची किंवा कुटुंबांची मक्तेदारी मानली जात होती; परंतु आज कोणतीही व्यक्ती योग्य कल्पना, मेहनत आणि सातत्य यांच्या जोरावर यशस्वी उद्योग उभा करू शकते. - [‘स्मार्ट उद्योजक Business Growth Ecosystem’ म्हणजे काय?](https://udyojak.org/articles/what-is-business-growth-ecosystem/): आजच्या डिजिटल युगात व्यवसाय सुरू करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच तो व्यवसाय योग्य लोकांपर्यंत पोहोचवणेही महत्त्वाचे झाले आहे. अनेक उद्योजकांकडे चांगले उत्पादन किंवा सेवा असते, पण योग्य मार्केटिंग, नेटवर्किंग आणि मार्गदर्शन नसल्यामुळे त्यांचा व्यवसाय अपेक्षेप्रमाणे वाढत नाही. या समस्येवर उपाय म्हणून “स्मार्ट उद्योजक Business Growth Ecosystem” तयार करण्यात आली आहे. - [एन.ए. प्लॉट, विकेंड होम, फार्म हाउस यामध्ये होणारे घोटाळे कसे टाळाल?](https://udyojak.org/lokopyogi/how-to-invest-in-weekend-home-na-plot-farm-house/): जमीन व्यवहारांमध्ये घोटाळे होऊन आयुष्यभराची पुंजी घालवून बसलेल्यांची उदाहरणं आपण रोजच पाहतो. पण दुसर्‍या बाजूला हा अतिशय चांगला गुंतवणूक परतावा देणारा पर्यायही आहे. त्यामुळे नेमकं या क्षेत्राचं वास्तव काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही संवाद साधला या क्षेत्रातील एक प्रतिथयश कंपनी असलेल्या ‘एकरएजेस डेव्हलपर’च्या एक्झीक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट शनी माळवे यांच्याशी. सर्वसामान्य मध्यमवर्गीय गुंतवणुकदाराचे डोळे उघडेल अशी ही मुलाखत. - [कमी गुंतवणुकीत मोठे यश : फ्रॅन्चायजिंगचा जादुई फॉर्म्युला](https://udyojak.org/articles/franchising-concept-in-marathi/): स्वतःची कंपनी उभारणे, ती यशस्वीपणे वाढवणे आणि तिचा ब्रँड बाजारात प्रस्थापित करणे, हे प्रत्येकासाठी सोपं नसत. यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल, अनुभव, बाजाराचा अभ्यास आणि धोका पत्करण्याची तयारी लागते. अशा परिस्थितीत ‘फ्रॅन्चायजिंग’ हे व्यवसाय मॉडेल उद्योजकांसाठी एक आकर्षक आणि कमी जोखमीचा पर्याय ठरते. - [कल्याणच्या ‘बिर्याणीवाल्या मॅडम’ अर्पिता जयवंत](https://udyojak.org/katha/arpita-jayawant/): माझ्या परिचयातील श्रीमती अर्पिता जयवंत ह्या अत्यंत खुबीनं बिझनेस करतात. आमच्या अगदी फॅमिली फ्रेंड. त्यांचं 'रियल बिर्याणी' नावाचं पार्सल काउंटर आहे. मला त्यांच्या मेहनतीचं आणि कष्टाचं कौतुक करावंसं वाटलं म्हणून त्यांच्या अन त्यांच्या बिझनेसची गोष्ट लिहिण्याचं ठरवलं आहे. - [5 Ms of Advertising – व्यवसायाची जाहिरात करण्यापूर्वी जाहिरातीचे हे ‘5-M’ जरूर जाणून घ्या](https://udyojak.org/articles/5-ms-of-advertising-in-marathi/): जाहिरात यशस्वी होण्यासाठी ती काळजीपूर्वक नियोजन आणि रणनीतीसह तयार करणे आवश्यक आहे. यासाठी जाहिरातीचे पाच मूलभूत घटक म्हणजेच5 Ms of Advertising माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे. हे घटक म्हणजे मिशन (Mission), मनी (Money), मेसेज (Message), मीडिया (Media) आणि मेजर (Measure). या लेखात या प्रत्येक घटकाचा सविस्तर अभ्यास करूया आणि त्यांचे उद्योगासाठी महत्त्व समजून घेऊया. - [‘यशाचा नवा मंत्र – शिवतंत्र’ एक उपयुक्त वेबिनार](https://udyojak.org/lokopyogi/yashacha-nava-mantra-shivtantra/): आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकजण प्रामाणिकपणे मेहनत करतात, परंतु अपेक्षित यश, आर्थिक प्रगती, मानसिक समाधान आणि आनंद मिळवण्यात त्यांना अडचणी येतात. अशा परिस्थितीत यशाचा नेमका मार्ग कोणता आणि जीवनातील अडथळे कसे दूर करायचे, याची उत्तरे देणारा "यशाचा नवा मंत्र – शिवतंत्र" हा विशेष ऑनलाइन वेबिनार आयोजित करण्यात आला आहे. - [नवीन बाजारपेठेत यशस्वी होण्यासाठी 7 टिप्स](https://udyojak.org/articles/business-tips-for-startups/): नवीन बाजारपेठेत यशस्वीरित्या प्रवेश करण्यासाठी तुम्हाला सखोल बाजार संशोधन करणे, एक मजबूत प्रवेश धोरण तयार करणे, स्थानिक गरजांशी जुळवून घेणे आणि प्रभावी विपणन आणि वितरण चॅनेल स्थापित करणे आवश्यक आहे. नवीन बाजारपेठेत प्रवेश करणे हे कोणत्याही व्यवसायासाठी एक आव्हानात्मक, पण संधीपूर्ण पाऊल असते. - [पावसाळ्यात करता येतील असे व्यवसाय : १. छत्री आणि रेनकोट विक्री](https://udyojak.org/articles/business-ideas-for-rainy-season-umbrella-selling/): छत्री आणि रेनकोट विक्री हा पावसाळ्यातील कमी गुंतवणुकीचा आणि उच्च नफ्याचा व्यवसाय आहे. योग्य नियोजन, दर्जेदार उत्पादने, आणि प्रभावी मार्केटिंग यामुळे हा व्यवसाय यशस्वी होऊ शकतो. स्थानिक गरजा आणि ग्राहकांच्या पसंती लक्षात घेऊन तसेच ऑनलाइन आणि ऑफलाइन विक्रीचा समतोल साधून तुम्ही या हंगामी संधीचा पुरेपूर फायदा घेऊ शकता. - [कंफर्ट झोनमधून बाहेर कसं पडायचं?](https://udyojak.org/articles/how-to-get-rid-of-comfort-zone/): If you want to learn something new you should get out your comfort zone. - [वकिलीचा वारसा, अभ्यासाची ताकद आणि विश्वासाचा प्रवास : ॲड. सुयोग शहा यांची प्रेरणादायी यशोगाथा](https://udyojak.org/katha/advocate-suyog-shah-success-story/): नाशिकमधील प्रतिष्ठित कायदेपरंपरेत जन्मलेल्या सुयोग शहा यांना न्याय, सचोटी आणि कायदेशीर मूल्यांचा वारसा त्यांना आपले वडील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. चंदुलाल शहा यांच्याकडून मिळाला. लहानपणापासूनच कायद्याविषयी आकर्षण असलेल्या सुयोग यांनी हा वारसा केवळ जपला नाही, तर त्याला आधुनिक काळाची जोड देत नव्या उंचीवर नेले. - [गुंतवणूक सल्ला : पैसा गुंतवला तरच वाढतो…](https://udyojak.org/lokopyogi/money-only-grows-if-invested/): बचत आणि गुंतवणूक या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. केवळ पैसे साठवणे पुरेसे नसते, तर त्या पैशांचा योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी विनियोग करणेही तितकेच महत्त्वाचे असते. प्रसिद्ध उद्योगपती जमशेदजी टाटा यांनी म्हटले आहे, "पैसा गुंतवला तर वाढतो." - [मुलांना आवडतील अशा पौष्टिक आणि चविष्ट लंचबॉक्सच्या १० आयडिया](https://udyojak.org/lokopyogi/nutritious-and-tasty-lunchbox-ideas-for-kids/): डब्बा बनवत असताना काही ना काही युक्ती वापरली तर त्यातील पदार्थ मुले आवडीने खातात. त्याचसाठी पौष्टिक आणि चविष्ट लंचबॉक्सच्या १० आयडिया या लेखात देत आहोत. - [शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी करता येतील असे १२ व्यवसाय](https://udyojak.org/business-ideas/weekend-holiday-business-ideas-india/): अशा स्थितीत असलेल्या अनेकांसाठी हा लेख आहे. या लेखात शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी करता येतील असे १२ व्यवसाय दिले आहेत, जे तुम्ही फक्त शून्य किंवा अतिशय कमी गुंतवणुकीत सुरू करू शकता. - [संगीत, दृश्यं आणि सुगंध यांची अनोखी मैफल “निसर्गायन – एक अनोखी प्रेमकहाणी!” ६ जून रोजी प्रभादेवीत](https://udyojak.org/lokopyogi/nisargayan-ek-anokhi-premkahani/): मुंबई : संगीत, दृश्यं आणि सुगंध या तिन्ही माध्यमांची अप्रतिम सांगड घालणारी “निसर्गायन - एक अनोखी प्रेमकहाणी!” ही आगळीवेगळी मैफल येत्या शनिवार, ६ जून २०२६ रोजी रात्री ८:३० वाजता प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे अकादमी मिनी थिएटर (रवींद्र मिनी) येथे सादर होणार आहे. - [यशस्वी उद्योजक कसे विचार करतात?](https://udyojak.org/business-ideas/yashaswi-udyojak-kase-vichar-kartat/): यशस्वी उद्योजकांची मानसिकता म्हणजे सकारात्मक, समस्या-केंद्रित आणि संधी-आधारित विचार करण्याची वृत्ती. ते नेहमी शिकत राहतात, वाढीसाठी प्रयत्नशील असतात आणि त्यांच्या कामाची जबाबदारी घेतात. यशस्वी उद्योजक होणे ही केवळ एक व्यावसायिक उद्दिष्टपूर्ती नसून, ती एक मानसिक प्रवृत्ती आहे. - [नवीन उद्योजकांसाठी मार्गदर्शन : व्यवसाय सुरू करण्यापूर्वी या गोष्टी नक्की जाणून घ्या](https://udyojak.org/articles/startup-business-guidance-marathi/): आजच्या काळात अनेक तरुण-तरुणी नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याकडे वळताना दिसत आहेत. डिजिटल युग, इंटरनेट, सोशल मीडिया आणि वाढत्या संधींमुळे उद्योजकता आता केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित राहिलेली नाही. ग्रामीण भागातील युवकही स्वतःचा उद्योग सुरू करण्याचे स्वप्न पाहू लागले आहेत. - [व्यवसायाचा उद्देश नफा कमावणे का असावा?](https://udyojak.org/articles/business-profit-and-social-service-marathi/): व्यवसायाचा उद्देश नफा कमावणे हाच असायला हवा. अर्थात हा नफा प्रामाणिकपणे, नैतिक मार्गाने आणि कोणाचीही पिळवणूक न करता कमावला गेला पाहिजे. नफा कमावणे ही चुकीची किंवा स्वार्थी गोष्ट नाही. उलट, योग्य प्रकारे कमावलेला नफा हा उद्योगाच्या वाढीसाठी, रोजगारनिर्मितीसाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक असतो. - [मेणबत्ती व्यवसाय : कमी गुंतवणुकीत मोठ्या संधी](https://udyojak.org/business-ideas/candle-making-business-in-marathi/): मेणबत्ती व्यवसायाची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे हा व्यवसाय घरातूनही सुरू करता येतो. सुरुवातीला कमी जागा आणि कमी भांडवलात उत्पादन सुरू करता येते. यासाठी मुख्यतः Wax (Paraffin Wax, Soy Wax किंवा Beeswax), Wicks, Fragrance Oils, Colours, Moulds, Containers आणि Wax Melting Equipment यांची आवश्यकता असते. - [डीटीपी आणि डिजिटल डिझाईन : घरून सुरू करता येणारा व्यवसाय](https://udyojak.org/business-ideas/home-based-business-dtp-digital-design/): डीटीपी आणि डिजिटल डिझाईन हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीला मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता नसते. चांगला डेस्कटॉप किंवा उच्च क्षमतेचा लॅपटॉप, इंटरनेट कनेक्शन आणि आवश्यक सॉफ्टवेअर्स यांच्या मदतीने घरातूनच सुरुवात करता येते. डिझाईन आणि एडिटिंगचे काम करताना मोठ्या फाईल्स हाताळाव्या लागतात, त्यामुळे RAM, SSD Storage आणि Graphic Support असलेला संगणक उपयुक्त ठरतो. - [राकेश झुनझुनवाला – ₹५ हजारांच्या गुंतवणुकीतून सुरुवात करून निर्माण केले हजारो कोटींचे साम्राज्य!](https://udyojak.org/katha/rakesh-jhunjhunwala-story/): भारतात शेअर बाजारातून मोठी संपत्ती निर्माण करणे हे अत्यंत अवघड मानले जाते. अनेक लोक शेअर बाजाराकडे अजूनही जोखमीच्या नजरेने पाहतात. मात्र काही व्यक्तींनी आपल्या अभ्यास, संयम आणि दीर्घकालीन विचारसरणीच्या जोरावर या क्षेत्रात इतिहास घडवला. अशाच व्यक्तींमध्ये सर्वात अग्रस्थानी नाव घेतले जाते ते राकेश झुनझुनवाला यांचे. - [HR Business: नोकरी देणारा फायदेशीर व्यवसाय](https://udyojak.org/business-ideas/recruitment-hr-business-marathi/): ६. HR Business साठी कोणती कौशल्ये आवश्यक असतात? - [संकटात खचू नका, कॉफीसारखी परिस्थिती बदला । सकारात्मक विचार](https://udyojak.org/lokopyogi/coffee-story-marathi-motivational-story/): सकारात्मक विचार - जीवनात प्रत्येक माणसाला संघर्ष करावा लागतो. काही लोक संकटांमुळे खचून जातात, काही कठोर बनतात, तर काही जण त्या संकटांनाच संधीमध्ये बदलतात. याच सत्याची जाणीव करून देणारी ही एक प्रेरणादायी गोष्ट आहे. - [‘कॉर्पोरेट चाणक्य’चे लेखक डॉ. राधाकृष्णन पिल्लई यांचे निधन](https://udyojak.org/news/radhakrishnan-pillai-dies/): उद्योगजगतात प्रसिद्ध लेखक, प्रशिक्षक आणि नॉलेज कोच Dr. Radhakrishnan Pillai यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५० वर्षांचे होते. मंगळुरू येथे सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे व्यवस्थापन, नेतृत्व आणि उद्योजकता क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. - [आठवड्याला ५ मिनिटे अभ्यास केल्याने होतात हे मोठे फायदे](https://udyojak.org/lokopyogi/self-learning-for-entrepreneurs-marathi/): "मी नाही अभ्यास केला." - [स्टँडअप इंडिया योजना 2026 : महिला आणि SC/ST उद्योजकांसाठी ₹1 कोटीपर्यंत कर्ज](https://udyojak.org/articles/standup-india-scheme-marathi/): या योजनेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तारणमुक्त कर्जाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने Credit Guarantee Fund for Stand-Up India (CGFSI) स्थापन केला आहे. त्यामुळे पात्र उद्योजकांना कमी तारणात किंवा काही प्रकरणांमध्ये तारणाशिवायही कर्ज मिळण्यास मदत होते. यामुळे पहिल्यांदाच उद्योग सुरू करणाऱ्या उद्योजकांचा आत्मविश्वास वाढतो. स्टँडअप इंडिया योजना केवळ कर्जपुरती मर्यादित नसून उद्योजकांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाची सुविधाही उपलब्ध करून देते. - [VishwaVihar Holidays PSP Program: पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचा स्मार्ट आणि लाभदायक मार्ग](https://udyojak.org/business-ideas/vishwavihar-holidays-psp-program/): अशा परिस्थितीत पूर्णपणे नवीन व्यवसाय उभा करण्यापेक्षा एखाद्या विश्वासार्ह आणि आधीच स्थापित ब्रँडची फ्रँचायझी घेणे अधिक सुरक्षित, सोपे आणि फायदेशीर ठरू शकते. पर्यटन क्षेत्रातील वाढत्या संधी पाहता VishwaVihar Holidays PSP Program हा अनेकांसाठी एक स्मार्ट व्यवसायिक पर्याय म्हणून पुढे येत आहे. - [व्यवस्थापनातील कर्णधार : यशस्वी व्यवस्थापन कौशल्य आणि मनुष्यबळ विकासाचे महत्त्व](https://udyojak.org/articles/management-kaushalya-marathi/): यामुळे कर्मचार्‍यांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण झाली. प्रत्येक कर्मचारी कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडर बनला आणि कंपनीची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी प्रयत्न करू लागला. हेच प्रभावी नेतृत्व आणि व्यवस्थापन कौशल्याचे उत्तम उदाहरण मानले जाते. - [व्यवसायातील शिस्त : यशस्वी उद्योजकांचे 8 नियम](https://udyojak.org/articles/vyavasayat-shist-business-discipline/): व्यवसाय सुरू करणं सोपं असतं, पण त्यात टिकून राहणं आणि यश मिळवणं यासाठी व्यवसायातील शिस्त खूप महत्त्वाची असते. अनेक लोक व्यवसायात येतात कारण त्यांना स्वतःचा बॉस व्हायचं असतं. पण “मीच बरोबर” ही मानसिकता ठेवली तर चुका दिसत नाहीत आणि मग अपयश आल्यावर निराशा येते. त्यामुळे उद्योजकाने स्वतःकडे बाहेरच्या व्यक्तीसारखं पाहायला शिकलं पाहिजे. स्वतःच्या निर्णयांचा आणि वागण्याचा अभ्यास केला तरच सुधारणा शक्य होते आणि यशाच्या दिशेने वाटचाल सुरू होते. ## Pages - [Magazine Archives](https://udyojak.org/smart-udyojak-magazine-archives/) - [English](https://udyojak.org/english/) - [Local Brands](https://udyojak.org/local-brands/): Pune Circle Mumbai Circle Nashik Circle - [Marathi](https://udyojak.org/marathi/): उद्योजक कथा उद्योगोपयोगी लेख उद्योगसंधी - [Smart Udyojak – India Business Directory Membership](https://udyojak.org/smart-udyojak-india-business-directory-membership/) - [‘स्मार्ट उद्योजक’बद्दल](https://udyojak.org/about-smart-udyojak/): Smart Udyojak Business Directory ही महाराष्ट्रातील उद्योजक आणि व्यवसायांसाठी तयार करण्यात आलेली SEO-अनुकूल ऑनलाइन व्यवसाय निर्देशिका आहे. - [India’s Affordable Business Growth Ecosystem for MSMEs](https://udyojak.org/): Latest ग्राहकांचे अभिप्राय आपण माझ्या मधव्यवसायाबद्दल युट्युबवर व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर माझ्या मध बाटल्यांच्या विक्रीमध्ये वाढ झालेली दिसून आली. नवनवीन व्यक्तींकडून मधखरेदीकरता चौकशी सुरू झाली. चॅनेलवर मुळ मुद्दा न सोडता ओघवत्या भाषेत जे स्पष्टीकरण पटवून दिले आहे, तेच दिलखेचक आहे. व्हिडिओ पाहणार्यांची ईच्छा शक्ती वाढून त्यांना पाॅझिटिव्ह एनर्जी मिळाली असावी. त्यामुळेच माझ्याकडे मधखरेदीकरता चौकशी सुरू आहे.विश्वास नेरुरकरसंकल्प हनीस्मार्ट उद्योजक मासिकात माझी कथा प्रसिद्ध झाली आणि एवढा छान प्रतिसाद मिळतोय शिवाय यामुळे कामेही मिळत आहेत. कौतुकही होत आहे. लोकं माझी स्टोरी स्टेटसला ठेवत आहेत.वैभव पाटीलYBG Pvt. Ltd - [Terms and Conditions](https://udyojak.org/term_conditions/) - [Privacy Policy](https://udyojak.org/privacy-policy/): Last Updated: 2nd March 2024 - [उद्योजकतेत यशस्वी होण्यासाठी ‘स्मार्ट उद्योजक’शी आजच जोडले जा!](https://udyojak.org/digital-lifetime-subscription/): उद्योजक होऊ इच्छित असाल किंवा तुमचा सुरू आलेला उद्योग, व्यवसाय मोठा करू इच्छित असाल; तर त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शक ठरेल स्मार्ट उद्योजक® मासिक. फक्त ₹३२१ वर्गणी एकदाच भरून तुम्ही मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार होऊ शकता. - [Smart Udyojak : Prime Membership (Annual)](https://udyojak.org/smartudyojak-prime-membership/): Benefits of Prime Membership १. स्मार्ट उद्योजक पोर्टलवर तुमची ‘उद्योजक कथा’ प्रसिद्ध होईल. २. स्मार्ट उद्योजक प्रिंट मासिके वर्षभर घरपोच मिळतील. (१२ अंक) ३. प्राईम मेंबरशीप सर्टिफिकेट मिळेल. ४. ऑनलाइन कोर्सेसच्या वेबसाइटचा ऍक्सेस मिळेल. ५. बिझनेस नेटवर्किंगसाठी व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुप access मिळेल.   - [ब्लॉग](https://udyojak.org/blog/) - [Advertise with Smart Udyojak](https://udyojak.org/advertising/) - [Udyojak Profile Registration](https://udyojak.org/profile-registration/): उद्योजक प्रोफाइलमध्ये तुमची नोंद करण्यासाठी खालील फॉर्ममधील माहिती भरून पाठवा. या फॉर्ममधील जास्तीत जास्त माहिती भरून द्या, कारण हीच माहिती तुमच्या प्रोफाइलमध्ये प्रसिद्ध होणार आहे व हजारो लोकांपर्यंत पोहोचणार आहे. - [आपल्या जिल्ह्यातील उद्योगविश्व](https://udyojak.org/aapla-jilha/): आपल्या जिल्ह्यातील उद्योजक, व्यवसायी, ब्रँड्स आणि उद्योगजगतातील घडामोडी जाणून घेण्यासाठी जिल्ह्यावर क्लिक करा. मुंबईपुणेनाशिकठाणेनागपूरछ. संभाजी नगरपालघररायगडरत्नागिरीसिंधुदुर्गसातारासांगलीसोलापूरकोल्हापूरपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरजळगावधुळेनंदुरबारजालनापरभणीहिंगोलीबीडलातूरधाराशिवनांदेडअमरावतीअकोलाबुलढाणावाशीमयवतमाळवर्धाचंद्रपूरभंडारागोंदियागडचिरोली    ## Categories - [Articles](https://udyojak.org/business-articles/) - [Brands](https://udyojak.org/brands/) - [Chh. Sambhaji Nagar Circle](https://udyojak.org/chh-sambhaji-nagar-circle/) - [Konkan](https://udyojak.org/konkan/) - [Mumbai Circle](https://udyojak.org/mumbai-circle/) - [Nagpur Circle](https://udyojak.org/nagpur-circle/) - [Nashik Circle](https://udyojak.org/nashik-circle/) - [News](https://udyojak.org/news/) - [Pune Circle](https://udyojak.org/pune-circle/) - [उद्योगसंधी](https://udyojak.org/business-ideas/) - [उद्योगोपयोगी लेख](https://udyojak.org/articles/) - [उद्योजक कथा](https://udyojak.org/katha/) - [लोकोपयोगी](https://udyojak.org/lokopyogi/) - [संकीर्ण](https://udyojak.org/miscellaneous/) ## Tags - [Harshaz Nisargopchar](https://udyojak.org/tag/harshaz-nisargopchar/) - [Shree Infra](https://udyojak.org/tag/shree-infra/) - [Sponsored](https://udyojak.org/tag/sponsored/) - [TenderTech](https://udyojak.org/tag/tendertech/) - [अमरावती](https://udyojak.org/tag/amravati/) - [आयात-निर्यात](https://udyojak.org/tag/%e0%a4%86%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4/) - [उद्यम रजिस्ट्रेशन](https://udyojak.org/tag/udyam-registration/) - [उद्योग ज्योतिष](https://udyojak.org/tag/business-astrology/) - [उद्योजकीय मानसिकता](https://udyojak.org/tag/entrepreneurial-mindset/) - [एमआयडीसी](https://udyojak.org/tag/%e0%a4%8f%e0%a4%ae%e0%a4%86%e0%a4%af%e0%a4%a1%e0%a5%80%e0%a4%b8%e0%a5%80/) - [कर](https://udyojak.org/tag/%e0%a4%95%e0%a4%b0/) - [कामत ग्रुप](https://udyojak.org/tag/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%a4-%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%aa/) - [कोल्हापूर](https://udyojak.org/tag/entrepreneur-in-kolhapur/) - [क्राऊडफंडिंग](https://udyojak.org/tag/%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%8a%e0%a4%a1%e0%a4%ab%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97/) - [गडचिरोली](https://udyojak.org/tag/gadchiroli/) - [गुंतवणूक सल्लागार](https://udyojak.org/tag/%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a5%82%e0%a4%95-%e0%a4%b8%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0/) - [ग्राहक संबंध](https://udyojak.org/tag/customer-relations/) - [चंद्रपूर](https://udyojak.org/tag/chandrapur/) - [छत्रपती संभाजी नगर](https://udyojak.org/tag/entrepreneur-in-sambhaji-nagar/) - [जपानी व्यवस्थापन तंत्रे](https://udyojak.org/tag/%e0%a4%9c%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%a8-%e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87/) - [जालना](https://udyojak.org/tag/jalna/) - [जीएसटी](https://udyojak.org/tag/%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%8f%e0%a4%b8%e0%a4%9f%e0%a5%80/) - [जेआरडी टाटा](https://udyojak.org/tag/%e0%a4%9c%e0%a5%87%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%a1%e0%a5%80-%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a4%be/) - [टाटा](https://udyojak.org/tag/%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a4%be/) - [ठाणे](https://udyojak.org/tag/entrepreneurs-in-thane/) - [दुबई](https://udyojak.org/tag/dubai/) - [धुळे](https://udyojak.org/tag/dhule/) - [नंदुरबार](https://udyojak.org/tag/nandurbar/) - [नरेंद्र मोदी](https://udyojak.org/tag/%e0%a4%a8%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a6%e0%a5%80/) - [नागपूर](https://udyojak.org/tag/entrepreneurs-in-nagpur/) - [नाशिक](https://udyojak.org/tag/entrepreneurs-in-nashik/) - [पर्यटन व्यवसाय](https://udyojak.org/tag/tourism-business/) - [पर्यावरणपूरक उद्योग](https://udyojak.org/tag/eco-friendly-entrepreneurship/) - [पालघर](https://udyojak.org/tag/palghar/) - [पुणे](https://udyojak.org/tag/entrepreneurs-in-pune/) - [पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर](https://udyojak.org/tag/ahilya-nagar/) - [पुरवठा साखळी](https://udyojak.org/tag/supply-chain-management/) - [पुस्तक परिचय](https://udyojak.org/tag/%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%95-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%af/) - [पोर्टर्स फाइव्ह फोर्सेस](https://udyojak.org/tag/%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b8-%e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%87%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9-%e0%a4%ab%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%b8/) - [फ्रॅन्चायजी](https://udyojak.org/tag/%e0%a4%ab%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%85%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%9c%e0%a5%80/) - [बिझनेस नेटवर्किंग](https://udyojak.org/tag/%e0%a4%ac%e0%a4%bf%e0%a4%9d%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%b8-%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%9f%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97/) - [बोधकथा](https://udyojak.org/tag/moral-stories/) - [ब्लू ओशन स्ट्रॅटेजी](https://udyojak.org/tag/%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%82-%e0%a4%93%e0%a4%b6%e0%a4%a8-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%85%e0%a4%9f%e0%a5%87%e0%a4%9c%e0%a5%80/) - [ब्लॉगिंग](https://udyojak.org/tag/blogging/) - [भांडवल](https://udyojak.org/tag/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b5%e0%a4%b2/) - [भारताबाहेरील उद्योजक](https://udyojak.org/tag/rest-of-the-world/) - [मन](https://udyojak.org/tag/mind-power/) - [महाराष्ट्राबाहेरील](https://udyojak.org/tag/rest-of-india/) - [महिला उद्योजक](https://udyojak.org/tag/women-entrepreneur/) - [महिला उद्योजक कर्ज योजना](https://udyojak.org/tag/loan-schemes-for-women-entrepreneurs/)