Advertisement
उद्योजक सूची

लोकेश वसंतराव साळुंखे

'स्मार्ट उद्योजक' डिजिटल आवृत्तीचे वर्गणीदार व्हा फक्त १२५ मध्ये!

Book Here: https://imjo.in/YSMSQK

परिचय :

  • जन्म दिनांक : २७ सप्टेंबर, १९९२
  • जन्म ठिकाण : अडावद
  • ई-मेल : luckyraj2227@gmail.com
  • भ्रमणध्वनी : ८४८४८४२७००
  • विद्यमान जिल्हा : जळगाव
  • शिक्षण : M.A. (HINDI)
  • कंपनीचे नाव : एपिक 5678 डान्स अँड फिटनेस अकेडमी
  • उत्पादने/सेवा : Being fit by dance & zumba/aerobics

नमस्कार, मी लोकेश साळुंखे. व्यवसायाने मी नृत्यदिग्दर्शक आणि आरोग्य निदेशक (choreographer & fitness instructor) आहे.

मला या व्यतिरिक्त व्यवसाय करायचा आहे. मला वेगवेगळे व्यवसाय पाळीपाळीने करायचे आहेत. मी जिद्दी आहे आणि माझ्यामध्ये इतकी क्षमता आहे की, मी एकाहून अधिक व्यवसायांमध्ये वर्चस्व गाजवू शकतो. मला हॉटेल, शेळीपालन कॅफे/रेस्टॉरंट, आरोग्य प्रशिक्षण संस्था (fitness academy), कपड्यांचे ब्रँड दुकान, बार/पब, असे वेगवेगळे उद्योग सुरू करायचे आहेत. स्वतःचा ब्रँड बनवायचा आहे आणि त्याची फ्रँचाइसी द्यायची आहे. याकरिता पूर्ण झोकून देण्यासाठी मी तयार आहे.FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: