Advertisement
प्रायोजित

मिठाच्या पाण्याने आठवड्यातून एकदा तरी करा आंघोळ मग बघा कमाल!

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


मीठ आणि पाणी ही दोन नैसर्गिक क्लीन्सिंग एजंट्स आहेत. मीठ जर पाण्यात टाकून त्या पाण्याने आंघोळ केली तर त्याचे अनेक फायदे तुम्हाला बघायला मिळतील.

LoveThybody चे घरगुती तयार केलेले मीठ उत्कृष्ट दर्जाच्या Epsom Salt, सागरी मीठ, विविध उपयुक्त तेल यांपासून बनलेले आहे, जे शरीराला अत्यंत लाभदायक आहे. चला जाणून घेऊ आणखी काही फायदे…

त्वचेसाठी फायदा : मिठाचं पाणी त्वचेच्या निर्जीव पेशींना दूर करण्यास मदत करतं. रोज या पाण्याने आंघोळ केल्यास, त्वचा मुलायम आणि चमकदार दिसेल.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

संक्रमणापासून बचाव : मिठाच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, सोडियमसारखे मिनरल्स असतात. हे त्वचेच्या छिद्रांमध्ये जाऊन स्वच्छता करतात. याने स्किन इन्फेक्शन होण्याचाही धोका कमी होतो.

चांगली झोप येणे : मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याल थकवा आणि तणाव दूर होता. याने डोक्याला शांतता मिळते आणि रात्री चांगली झोपही लागते.

हाडांना आणि मांसपेशींना आराम : मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने हाडांमध्ये होणाऱ्या वेदनांपासून बचाव होतो.

LoveThyBody ची दोन प्रकारची मीठं आहेत :

१) केसरयुक्त रिफ्रेशिंग बाथ सॉल्ट

साहित्य : Epsom सॉल्ट, बदाम तेल, सागरी मीठ, लवेंडर essential oil.

Price: Rs. 350 + Shipping charges


२) डी- टॉक्स बाथ सॉल्ट

साहित्य : सागरी मीठ, Epsom Salt, Lemon-grass essential oil, खोबरेल तेल, तुळस.

Price: Rs. 320 + Shipping charges

अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी संपर्क :

शिल्पा जोशी – 9769991416

(WhatsApp वर संपर्क करण्यासाठी नाव किंवा नंबरवर क्लिक करा.)

Email: shilpajoshi986@gmail.com


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!