२५ वर्षांचा प्रदीर्घ व्यावसायिक अनुभव असलेले ‘अेरीस इनट्रीक्स’चे महेंद्र पाळेकर

मी महेंद्र पाळेकर व्यवसायाने इंटिरियर डिझाइनर आहे, मागील २५ वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहे. मी वैयक्तिकरित्या प्रकल्पांकडे लक्ष देतो. माझ्या अनुभवानुसार कोणतेही काम मी करीत असलेल्या मार्गाने छोटे नाही. त्या कारणास्तव मी आजही या क्षेत्रात कार्यरत आहे.

प्रॉडक्ट किंवा सेवेविषयी थोडक्यात माहिती :
सुतार – सुतार काम आणि मॅाड्युलर फर्निचर
सिव्हिल काम – वीट आणि सिपोरॅक्स वॉल प्लॅस्टरिंग, वॉटर प्रूफिंग, टाइलिंग, ग्रॅनाइट, संगमरवरी काम
प्लंबिंग आणि सॅनिटायजेशन -इंटेरिअर CPVC, एक्सटीरियर GI, CI पायपिंग, सॅनिटरी फिटींग

पेंटिंग आणि पॉलिश काम
विद्युत काम
फॅाल्स सिलिंग काम, आर्मस्ट्रांग मिनरल फायबर सिलिंग
फॅाल्स फ्लोरींग काम
वुडन फ्लोरींग काम
ॲल्युमिनीअम विंडो आणि पारटीशन

खुर्च्या, सोफा-सेट आणि व्हरटीकल ब्लाइंड्स , पडदे अशा फिटिंग्जचा पुरवठा
मॉड्यूलर ऑफिस आणि किचन फर्निचर
एचव्हीएसी ॲड / डिमॅनेटेबल पारटीशन
कारपेट/ विनायल फ्लोरींग

महेंद्र रमेश पाळेकर

कंपनीचे नाव : अेरीस इनट्रीक्स
आपला हुद्दा : संचालक
व्यवसायातील अनुभव : २५ वर्ष
विद्यमान जिल्हा : मुंबई

व्यवसायाचा पत्ता : कंधारचे प्लाझा,६/३ रा मजला,मंगलधार सोसायटी,डि.पी.पौड रोड,कोथरुड, पुणे – ४११०३८
ई-मेल : mahendra.arrisinterics@gmail.com
मोबाइल : 9604641811
Facebook Account URL : https://www.facebook.com/mahendra.palekar.90
फेसबुक बिझनेस पेज URL: https://www.facebook.com/mahendra.palekar.90
LinkedIn Account URL : https://www.linkedin.com/in/mahendrapalekar-b8a35067

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?