तरुणाईमध्ये उद्योगाचे बीज रुजवण्यासाठी ‘मार्ग उद्योजकतेचा’

तरुणाईमध्ये उद्योगाचे बीज रुजवण्यासाठी डोंबिवलीतील ‘मैत्रिण’ या संस्थेने ‘मार्ग उद्योजकतेचा’ या ऑनलाइन परिसंवादाचे आयोजन केले आहे. उद्या १३ जून रोजी संध्याकाळी ५ वाजता फेसबुकवर हा परिसंवाद होईल. परिसंवादात मानसोपचार तज्ज्ञ अद्वैत पाध्ये हे ‘तरुणाईची उद्योजकतेला लागणारी मानसिकता’ या विषयावर तर गिरीश टिळक हे ‘उद्योग जगतातील वास्तविकता’ याबद्दल आपले विचार मांडणार आहेत.

‘मैत्रीण’ संस्थेच्या फेसबुक पेजवर (facebook.com/maitrin.events) हा कार्यक्रम होणार आहे.

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?