Advertisement
प्रायोजित

“मोह मोह के धागे” 'याद्रा क्विल्ट' जादुई हात... आता सज्ज आहे

तुम्ही उद्योजक आहात का?

जर असाल, तर 'महाराष्ट्र उद्योजक सूची'मध्ये आजच आपली नोंद करा आणि अगणित लाभ मिळवा.

अधिक माहितीसाठी : udyojak.org/join-udyojak-list/

Print this Page

चार वर्षांपूर्वी सुरू झालेला ‘याद्रा गोधडी प्रोजेक्ट’चा हा प्रवास आता प्रदर्शनाच्या टप्प्यावर येऊन पोचला आहे. पुण्यात पहिल्यांदाच होणाऱ्या या प्रदर्शनात हातावरती शिवलेल्या पारंपरिक पद्धतीच्या गोधड्या (लहान मुलांच्या गोधड्यांपासून ते बैठकीच्या गोधड्यांपर्यंत), टेबल रनर, वॉल हँगिंग्स, पडदे, पॅचवर्क केलेले बेडस्प्रेड, कुशन कव्हर, कापडी पताका (तोरण), कापडी खेळणी, लोकरीचे रंगबिरंगी गोंडे, शॉपिंग tote बॅग्स, इंडिगो-दाबू पोताई-कलंमकारी-मल कॉटन फॅब्रिकचे डिझानर दुप्पटे, स्कार्फ, किचन एप्रन्स, मिल्क पाउच, फॅब्रिक बास्केटस आणि होम डेकोर हटके प्रॉडक्टस् हे सर्व तुम्हाला पाहायला मिळेल.

या क्रिएटीव्ह प्रवासात काही नव्याने ओळखी झालेल्या आर्टिस्ट मित्र-मैत्रिणींचे कामही तुम्हाला “मोह मोह के धागे” मध्ये पाहायला मिळेल. योगेश फडके यांचे अक्षर गणेश कॅलिग्राफी, प्रेम आवळे ह्याचं अप्रतिम लाईव्ह पोट्रेट आर्ट, पिनू दा क्रिएशन्सचे विंनीच लाईव्ह म्युझिक वरचे अनोखे abstract पैंटिंगचे प्रात्यक्षिक पाहायला नक्की या! याबरोबरच शुभदाज बेकरीचे पेटपूजासाठीचे केक आणि ब्रेड इतर बरेच चविष्ट खाऊचे पदार्थ तुम्हाला नक्की आवडतील!

छोट्याश्या गोधडीचे वर्कशॉप करायचे असल्यास दुपारी २ ते ५ या वेळेत नक्की हजर राहा.


नाव नोंदणीसाठी : ७०५७८४६६४५

 

Yadra Quilt Showcase & Sale @ “मोह मोह के धागे”

२९ व ३० सप्टेंबर २०१८

वेळ : सकाळी ११ ते रात्री ८

ठिकाण : दामले हॉल, दामले पथ, लॉ कॉलेज रोड, पुणे – ४११००४.


FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: