Advertisement
संकीर्ण

ऐका अशी गाणी, जी तुम्हाला प्रेरणा देतील…

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


काही वेळा असं होतं की मन खूप उदास होत. निराश होतं. अशा वेळी मनाला उभारी देण्यासाठी संगीत हे सर्वात बेस्ट माध्यम आहे. संगीतामध्ये तुम्ही असं काय ऐकाल, ज्याने तुम्हाला फ्रेश वाटेल, निराशेचं मळभ दूर होईल, अशी काही गाणी तुम्हाला खाली दिलेली आहेत.

या गाण्यांच्या खाली YouTube लिंक दिलेल्या आहेत. या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही गाणी ऐकू शकता. ही गाणी ऐकल्यानंतर YouTube वर तुम्हाला अशा प्रकारची प्रेरणादायी गाणीच रिकामेंडेशनमध्ये येतील; ज्याचे तुमची YouTube प्ले लिस्ट चांगली होईल.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

● नवीन हिंदी

कर हर मैदान फतेह (संजू) – Play Now
सुलतान (सुलतान) – Play Now
चक ले दे (चांदनी चौक टू चायना) – Play Now
जियो रे बाहुबली (बाहुबली २) – Play Now

चल्ला – मै लढ जाना (उरी) – Play Now
जग्गा जितेया (उरी) – Play Now
सलाम इंडिया (मेरी कॉम) – Play Now
जिद्दी दिल (मेरी कॉम) – Play Now

लक्ष (लक्ष) – Play Now
कंधोंसे मिलते है कंधे ( लक्ष) – Play Now
झिंदा (भाग मिल्खा भाग) – Play Now
यू ही चला चल राही (स्वदेस) –  Play Now

जय हो (स्लमडॉग मिलियनेर) – Play Now
ऐ वतन (राझी) – Play Now
तेरी मिट्टी (केसरी) – Play Now
ख्वाबो के परिंदे (जिन्दगी ना मिलेगी दोबारा) – Play Now

दिल धडकने दो (जिन्दगी ना मिलेगी दोबारा) – Play Now
आशाये (इकबाल) – Play Now
इकतारा (वेक अप सिड) – Play Now
कभी कभी अदिती (जाने तू या जाने ना) – Play Now

● जुनी हिंदी

एक दिन बिक जायेगा माती के मोल (धरम करम) – Play Now
आनेवाला पल जाने वाला है (गोलमाल) – Play Now
रुक जाना नही तू (इमतीहान) – Play Now
एक प्यार का नागमा (शोर) – Play Now

मे जिन्दगी का साथ निभाता चला गया (हम दोनो) – Play Now
जिन्दगी एक सफर है सुहाना (अंदाज) – Play Now
जिन्दगी की यही रित है (मिस्टर इंडिया) – Play Now
साथी हात बढाना (नया दौर) – Play Now

जिना इसिका नाम है (अनाडी) – Play Now
मुसाफिर हू यारो (परिचय) – Play Now
कुछ तो लोग कहेंगे (अमर प्रेम) – Play Now

चल अकेला (संबंध) – Play Now
जिन्दगी कैसी है पहेली (आनंद) – Play Now


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!