Advertisement
उद्योगोपयोगी

‘मुद्रा योजना’ :: संकल्पना ते वास्तव समजून घेण्यासाठी हा लेख जरूर वाचा

'स्मार्ट उद्योजक' डिजिटल आवृत्तीचे वर्गणीदार व्हा फक्त १२५ मध्ये!

Book Here: https://imjo.in/YSMSQK

‘प्रधानमंत्री मुद्रा योजने’च्या माध्यमातून सर्व प्रकारचे लघुउद्योजक १० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळवून आपल्या व्यवसायाला गती देऊ शकतात. मात्र एक गोष्ट लक्षात आली आहे की अनेकांना या योजनेविषयी बरीच त्रोटक माहिती असते. त्यामुळे कर्ज मिळवण्यात अडचणी येतात व ही योजनाच फेक वाटू लागते. म्हणून आम्ही ‘प्रधानमंत्री मुद्रा योजने’ची सविस्तर माहिती व्हावी यासाठी हे लेख देत आहोत, ज्याच्या आधारे आपल्याला ‘मुद्रा’ योजना नीट समजून घेण्यास मदत होईल.

१) भारतीय लघुउद्योगजगताच्या परिवर्तनाचा अग्रदूत ‘मुद्रा’

‘प्रधानमंत्री मुद्रा योजने’अंतर्गत सूक्ष्म, लघू व मध्यम क्षेत्रातील उद्योजकांना सर्व प्रमुख सरकारी बँकांमधून शिशू, किशोर, तरुण यापैकी आपल्या गटानुसार कर्ज उपलब्ध आहे. छोटे वाहनचालक, रिक्षाचालक, सलून, ब्युटीपार्लर, जिम्नॅशियम, टेलरिंग, लाँड्री, मोटार सायकल दुरुस्ती, डीटीपी व झेरॉक्स, पापड, लोणची, जॅम बनवणारे, हातमाग, यंत्रमाग, जरी कारागिरी, एम्ब्रॉयडरी, कापडी बॅग्ज बनवणारे असे विविध व्यवसाय करणारे लाखो सूक्ष्म आणि लघू उद्योजक मुद्रा योजनेचा लाभ घेऊ शकतात.

सविस्तर वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://wp.me/p4g3S9-1ng

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ गुरुमुर्ती

२) समजून घ्या ‘प्रधानमंत्री मुद्रा योजना’ नेमकी काय आहे?

‘मुद्रा’ योजना ही ज्यांचे brain child आहे, ते ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ गुरुमुर्ती यांनी मूळ ‘मुद्रा’ ही जी संकल्पना मांडली आहे, त्या संकल्पनेविषयी या लेखात वाचा.

सविस्तर वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://wp.me/p4g3S9-IG

३) कुठे मिळते ‘मुद्रा’?

आम्ही आमच्या वाचकांसाठी मुद्रा योजना कोणकोणत्या बँक व अन्य संस्थांमध्ये उपलब्ध आहे याची ‘मुद्रा’च्या संकेतस्थळावरील अधिकृत यादी प्रसिद्ध करत आहोत. याचा उद्योजकांना मुद्रा कर्ज मिळवण्यासाठी बँक वा अन्य वित्तसंस्था निवडण्यासाठी उपयोग होऊ शकतो.

सविस्तर वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://wp.me/p4g3S9-1Uc

‘मुद्रा’ योजनेविषयी लोकांना आलेले प्रत्यक्ष अनुभव

३) हो, आता ‘मुद्रा’ मिळवणे होणार आणखी सोपे!

लवकरच मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी आपल्याला बॅंकेत खेटे घालावे लागणार नाहीत, तर या ४० खाजगी कंपन्या देतील मुद्रा कर्ज तेही अगदी सुलभरीत्या. कोणत्या आहेत या कंपन्या हे जाणून घ्या या लेखात.

सविस्तर वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://wp.me/p4g3S9-2Iv


FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: