कॉम्प्युटर ऑपरेटरपासून सुरुवात करून सुरू केली स्वतःची ‘क्रिस्टल मोड्युलर’ ही इंटिरियर कंपनी

crystal modular brand page

ब्रँडचे नाव : क्रिस्टल मॉड्युलर

ब्रँडची स्थापना : ९ डिसेंबर २०२०

मी सचिन महीपत जाधव. घरात मी सगळयात मोठा. माझ्या पाठीमागे दोन बहिणी आणि आईवडील असं आमचं कुटुंब. मी लहानाचा मोठा ठाण्यात झालो. शाळा, कॉलेजच शिक्षणही ठाण्यातच झालं. माझे वडील मिल कामगार होते. पुढे मिल बंद झाल्यामुळे मीपण शिक्षण घेत नोकरी करत होतो.

घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे मला नोकरीची सुरुवात लवकर करावी लागली. माझी पहिली नोकरी फर्निचर कंपनीमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटरची होती. ते करता करता प्रॉडक्टचे टेकनिकल आणि मॅन्युफॅक्चरींगची माहिती घेतली. त्यामुळे आत्मविश्वास वाढला.

कॉम्प्युटर ऑपरेटर ते फॅक्टरी मॅनेजरपर्यंत १५-१८ वर्षांचा प्रवास केला आणि इथेच निश्चित केला, हाच व्यवसाय करायचा. सगळा अनुभव घेऊन व्यवसायाचा श्रीगणेशा केला आणि ‘क्रिस्टल मोड्युलर’ ही कंपनी सुरू केली.

या ब्रँड अंतर्गत कोणकोणती प्रॉडक्ट किंवा सेवा येतात?

Complete Interior work of Corporate & residential sector

कंपनीचे मालक : सचिन जाधव

संपर्क क्रमांक : 9004685782

पत्ता : ठाणे

Download Crystal Modular Brochure

 

Table of Contents

Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Channel Banner
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
Maharashtra Business Directory Promotion
Click here to Register
error: Content is protected !!
Scroll to Top