1007 annual marketing

कोकणातल्या काजूंपासून बनणाऱ्या अस्सल ‘काजू मोदका’चा ब्रँड

ब्रँडचे नाव : Foodboat Sweets

ब्रँडची / व्यवसायाची स्थापना : २०२४

अस्सल, शुद्ध ‘काजू मोदक मार्केटमध्ये कुठेच मिळत नाहीत. काजू मोदक या नावाने चुविंग गमसारखे मोदक मिळतात. जे काजू मोदक या नावाने ग्राहकांच्या माथी मारले जातात आणि स्वीट मार्टच्या दुकानात जे विविध प्रकारचे प्रकारचे मोदक (त्यांच्याकडील काजू मोदकसुद्धा) विक्रीस ठेवले जातात, ते मावा मिक्स मोदक असतात.

त्यांची शेल्फ लाइफ कमी असते. त्यांच्याकडे असलेल्या माव्याची गुणवत्ता हा चर्चेचा विषय ठरू शकतो. हा आपला सर्वांचा अनुभव. या सर्व बाबींचा विचार करूनच आम्ही ‘Foodboat’ या आपल्या ब्रँडअंतर्गत अस्सल कोकणातील काजूगर वापरून अत्यंत शुद्ध पद्धतीने ‘काजू मोदक’ बनवला आहे, जो अत्यंत चविष्ट, रुचकर आहे.

एकदा तुम्ही खाल्लेत की केवळ नि केवळ काजू मोदकाकांचीच चव तुमच्या जिभेवर रेंगाळेल याची शंभर टक्के खात्री व हमी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाजारातील मोदकांची शेल्फ लाइफ केवळ ५ ते ६ दिवसांची. आमचे ‘Foodboat’ ब्रँडचे मोदक दोन महिने टिकतात.

WhatsApp Channel Banner

जर तुम्हाला अस्सल शुद्ध काजू मोदक खायचा असेल तर नक्की ‘Foodboat’ चा काजू मोदक खा. त्याकरता आम्हाला संपर्क करा.

या ब्रँड अंतर्गत कोणकोणती प्रॉडक्ट्स येतात?

Pure n Organic Kaju Modak (No Preservatives), Delicious Kaju Katli etc.

कंपनीचे नाव : Rainbow Overseas

कंपनीचे मालक : Deepanjali Dinesh Rane

Sponsored Article

तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.

🚀 अधिक माहिती

Contact: Dinesh Eknath Rane – 9821969952
Sumit Ramesh Sawant – 9029141047

पत्ता : Manufacturing Unit- Sector-5, Charkop Unit, Mumbai.

Email- foodboatsweets@gmail.com

Table of Contents

Author

तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.

'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:

  • ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
  • ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
  • ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
  • ✅ सोशल मीडिया प्रमोशन

तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.

🚀 येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
Smart-Udyojak-5-years-subscription