1007 annual marketing

Signature and Handwriting Analyst Prakash Mohite

ब्रँडचे / व्यवसायाचे नाव : Idea Educare

ब्रँडची / व्यवसायाची स्थापना : 2004

या ब्रँड अंतर्गत कोणकोणती प्रॉडक्ट्स किंवा सेवा येतात?

  1. Signature and Handwriting Analysis
  2. Signature and Handwriting Analysis (Graphology) Online Course in Marathi
  3. Handwriting Improvement Online Course (English Cursive & Print Writing) Mediums English & Marathi

कंपनीचे मालक : प्रकाश मोहन मोहिते

Prakash Mohiteप्रकाश मोहिते हे पदवीधर असून ते एका राष्ट्रपती पोलीस पदकाचे मानकरी असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे चिरंजीव असून राष्ट्रपती पोलीस पदकाचे मानकरी असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे भाऊ आहेत. सर सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षक, ग्राफॉलॉजी प्रशिक्षक, प्रेरणादायक वक्ता, व्यवसाय / जीवन प्रशिक्षक, लेखक, शायर, कवी, प्रमाणित हस्ताक्षर / स्वाक्षरी तज्ज्ञ, अंकशास्त्र तज्ज्ञ, विजिटींग कार्ड तज्ज्ञ, डिप्लोमा इन कॉपरेटिव्ह मॅनॅजमेन्ट, एनएलपी प्रॅक्टिशनर व समाजकार्य डिप्लोमासारख्या पदव्या प्राप्त केल्या आहेत.

WhatsApp Channel Banner

त्यांचे “उडान” हे प्रेरणादायक हिंदी शायरीचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. सर अनेक पुरस्कारांनी सन्मानित झाले आहेत.

सर मिटकॉन, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, महिला आर्थिक विकास महामंडळ, यशदा, ई डि आय सहकार प्रशिक्षण केंद्र मुंबई – ठाणे – पुणे सहकारी बोर्ड / महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, सहकार भारती, श्रमिक शिक्षा बोर्ड, नाबार्ड, बँक ऑफ महाराष्ट्र (RSETI ), युवा परिवर्तन, वन प्रशिक्षण संस्था (शहापूर)
इत्यादी संस्थाशी संलग्न आहेत.

त्यांनी आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगर पालिका, नगरपरिषद, शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस, रुग्णालय, बचत गट, पतपेढी, बँक, कंपनी, सरकारी कर्मचारी व उद्योजकासाठी विविध विषयांवर मार्गदर्शन केले आहे गोष्टीरूपात व हसतखेळत विषय शिकवणे तसेच प्रत्येक वाक्याला श्रोत्यांकडून दाद मिळवणे ही त्यांची खासियत आहे.

संपर्क क्रमांक : 9833449683

पत्ता : 17/A, 201, Ekta CHS Ltd, Azad Nagar No 1, J.P.Road, Andheri West, Mumbai 400053

Sponsored Article

तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.

🚀 अधिक माहिती
Table of Contents

Author

तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.

'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:

  • ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
  • ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
  • ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
  • ✅ सोशल मीडिया प्रमोशन

तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.

🚀 येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
Smart-Udyojak-5-years-subscription