Om Trading Academy तरुण पिढीला मराठीमध्ये फॉरेक्स ट्रेडिंगचे धडे देणारी संस्था

ब्रॅण्डचे नाव : Om Trading Academy

ब्रॅण्डची स्थापना : २०११

ब्रॅण्ड कशाचा आहे? Forex Trading Education Course

फॉरेक्स ट्रेडिंगबद्दल हिंदी व इंग्लिश भाषेत अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत, पण आपल्या मातृभाषेत नाहीत म्हणूनच आपल्या मराठी बांधवांसाठी मराठी भाषेत कोर्स उपलब्ध केला आहे.

Omkar Jagtap of Om Trading Academyकोर्सची वैशिष्ट्ये :

  • आपल्या मराठी भाषेत आहे
  • एकदाच फी भरायची आणि ट्रेडर होईपर्यंत शिकायचे.
  • एकदा प्रवेश घेतल्यानंतर lifetime टेक्निकल सपोर्ट.
  • सर्व शंकांचे निरसन.
  • Free ree live account opening support.
  • प्रॅक्टिस करण्यासाठी Demo account उपलब्ध.
  • कंपनीचे नाव : ओम ट्रेडिंग अकॅडमी

कंपनीचे डायरेक्टर नाव : ओमकार संपतराव जगताप

ओमकार तरुण मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. स्वतः ट्रेडर असून आपल्यासारख्या तरुण पिढीला सोबत घेवून अकॅडेमीची स्थापना केली. प्रत्येक मराठी घरात एक ट्रेडर निर्माण करण्याची संकल्पना.

Table of Contents

Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Channel Banner
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
Maharashtra Business Directory Promotion
Click here to Register
error: Content is protected !!
Scroll to Top