
‘Om Trades Adviser’ मध्ये फॉरेक्स ट्रेडिंग अगदी Basic पासून Advance Level पर्यंत शिकण्याची संधी मिळते, तेही अगदी सोप्या भाषेत. सोबत Risk Management, Asset Building याबद्दलदेखील माहिती दिली जाते.
एक्स्पर्ट ट्रेडर्सकडून शिकण्याची संधी मिळते. Live Trading साठी अलर्ट दिले जातात, ज्यामध्ये अतिरिक्त पैसे कमावण्याची संधी मिळते. ज्या व्यक्तीला ट्रेडिंगबद्दल काही माहिती नाही, तो व्यक्तीदेखील इथे शिकून आणि आलेले अलर्ट वापरून चांगला इन्कम कमवू शकतो.
ब्रॅण्डचे नाव : Om Trades Adviser
ब्रॅण्डची स्थापना : 2020
ब्रॅण्ड कशाचा आहे? : फॉरेक्स ट्रेडिंग शिक्षण आणि सर्विस
‘Om Trades Adviser’च्या सेवा
१. फॉरेक्स मार्केट म्हणजे काय आणि ट्रेडिंग का केलं पाहिजे याच संपूर्ण ज्ञान दिले जात
२. Basic to Advance फॉरेक्स ट्रेडिंग शिक्षण दिले जाते.
३. एक्स्पर्ट कॉपी पेस्ट अलर्ट
४. मोफत फोरेक्स ट्रेडिंग अकाऊंट
५. Live आणि रेकॉर्डेड सेशन्स
कंपनीचे संचालक :

१. संदीप यादव – CMD (PGDBA Business Administration, Educator, Investor, Trader)
२. सौरव पाटील – Director (Diploma in Mechanical, BSC Agri Certified Trainer)
३. ओंकार जगताप – Director (BE Mechanical, Forex Trader)
संपर्क : 8983186819
Whatsapp: https://wa.me/message/HF43CIHMAMPZP1






