1007 annual marketing

सातत्य, शिस्त आणि योग्य प्रणाली हेच “VishwaVihar PSP”च्या यशामागचे खरे सूत्र

व्यवसायात यश मिळवण्यासाठी नशीबापेक्षा जास्त महत्त्वाचे असते ते म्हणजे सातत्य, शिस्त आणि योग्य प्रणालीचे पालन. पर्यटन क्षेत्रात हेच सूत्र पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे VishwaVihar Holidays Preferred Sales Partner Program मधील अनेक यशस्वी भागीदारांनी.

यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च २०२६) उत्कृष्ट कामगिरी करत मंदार गोखले यांनी Quarter Champion हा मान पटकावला. अवघ्या चार महिन्यांच्या कालावधीत त्यांनी २ देशांतर्गत आणि २ आंतरराष्ट्रीय टूर डिपार्चर यशस्वीरीत्या पूर्ण केले. विशेष म्हणजे ही कामगिरी केवळ विक्रीवर भर देऊन नाही, तर नियमितपणे SOP चे पालन, शिस्तबद्ध कामाची पद्धत आणि उत्कृष्ट ग्राहक सेवा यांच्या जोरावर शक्य झाली.

मंदार गोखले यांच्या यशाची कहाणी एक महत्त्वाचा संदेश देते की “योग्य प्रणाली आणि समर्पण यांची जोड मिळाली तर व्यवसायाची वाढ निश्चित होते.”

विश्वविहार कुटुंबासाठी आर्थिक वर्ष २०२५-२६ हे अनेक यशस्वी कामगिरींचे वर्ष ठरले. याच निमित्ताने उत्कृष्ट विक्री कामगिरी करणाऱ्या PSP भागीदारांचा विशेष गौरव करण्यात आला.

FY 2025-26 चे Top Performers

🏆 अभिषेक दासगांवकर (छत्रपती संभाजीनगर) – ₹56.79 लाख
🥈 तृप्ती वर्तक (नाशिक) – ₹55.24 लाख
🥉 वरुण लिमये (पुणे) – ₹55.12 लाख
4️⃣ लीना कुलकर्णी (बंगळुरू) – ₹30.03 लाख
5️⃣ रागिणी पंडित (पुणे) – ₹16.29 लाख

WhatsApp Channel Banner

पहिल्या तीन विजेत्यांचा पुरस्कार, सन्मानचिन्हे आणि विशेष सेलिब्रेशन लंचद्वारे गौरव करण्यात आला.

मात्र या यशामागे नेमके कोणते घटक कार्यरत होते?

यशस्वी PSP भागीदारांनी योग्य ग्राहकवर्गावर लक्ष केंद्रित केले, प्रत्येक ग्राहकासाठी वेगळ्या पद्धतीने संवाद साधला आणि रेफरल्स, फोन कॉल्स तसेच डिजिटल माध्यमांद्वारे दर्जेदार लीड्स निर्माण केल्या. त्यांनी ग्राहकांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत, चौकशीपासून ते टूर पूर्ण होईपर्यंत संपूर्ण प्रवासात ग्राहकांच्या सोबत राहण्याचा प्रयत्न केला.

याशिवाय आकर्षक ऑफर्स, प्रमोशन्स आणि योग्य वेळी निर्माण केलेली उत्सुकता यामुळे ग्राहकांचा निर्णय घेण्याचा वेग वाढला. VishwaVihar Holidays च्या ग्राहककेंद्रित पर्यटन उत्पादनांनी विक्री प्रक्रिया अधिक सुलभ केली, तर दीर्घकालीन संबंध निर्माण करण्यावर दिलेल्या भरामुळे अनेक ग्राहक पुन्हा पुन्हा विश्वविहारसोबत प्रवास करत आहेत.

नेटवर्किंग ग्रुप्स, व्यावसायिक संघटना आणि बिझनेस क्लब्सचा प्रभावी वापर करून या PSP भागीदारांनी आपला ग्राहकवर्ग सातत्याने वाढवला आणि त्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या व्यवसायावर दिसून आला.

Sponsored Article

तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.

🚀 अधिक माहिती

या सर्व यशोगाथांमधून एक गोष्ट स्पष्ट होते, यश अपघाताने मिळत नाही; ते सातत्य, सतत शिकण्याची वृत्ती, मजबूत नातेसंबंध आणि ग्राहकांना सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनातून निर्माण होते.

जर तुम्हालाही पर्यटन क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल, तर VishwaVihar Holidays तुमच्यासाठी एक उत्कृष्ट संधी घेऊन आले आहे. स्थापित ब्रँड, प्रशिक्षण, मार्गदर्शन, मार्केटिंग सपोर्ट आणि वाढत्या नेटवर्कच्या मदतीने तुम्हीही या यशस्वी प्रवासाचा भाग बनू शकता.

अधिक माहितीसाठी WhatsApp वर “PSP” असा संदेश पाठवा :
📱 99201 20183

VishwaVihar Holidays च्या टीमशी संपर्क साधा आणि तुमच्या पर्यटन व्यवसायाच्या प्रवासाची सुरुवात करा.

तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.

'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:

  • ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
  • ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
  • ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
  • ✅ सोशल मीडिया प्रमोशन

तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.

🚀 येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
Smart-Udyojak-5-years-subscription