1007 annual marketing

१७ वर्षांचा विश्वास, हजारो आनंदी प्रवासी आणि वाढत्या संधी — VishwaVihar Holidays बनत आहे पर्यटन क्षेत्रातील मजबूत ब्रँड

VishwaVihar Holidays

भारतात पर्यटन उद्योग झपाट्याने वाढत आहे. लोकांची जीवनशैली बदलत आहे, प्रवासाची आवड वाढत आहे आणि अनुभवाधारित (experience-based) पर्यटनाला पूर्वीपेक्षा अधिक महत्त्व मिळत आहे. अशा वाढत्या क्षेत्रात गेली १७ वर्षे सातत्याने उत्कृष्ट सेवा देत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे नाव म्हणजे VishwaVihar Holidays.

विश्वविहारने गेल्या अनेक वर्षांमध्ये केवळ पारंपरिक पर्यटन सेवा देण्यापेक्षा ग्राहकांच्या बदलत्या गरजा समजून विविध प्रकारच्या विशेष टूर विकसित केल्या आहेत. आज त्यांच्या सेवांमध्ये Food Tours, Shopping Tours, Family Break Packages, Senior Citizen Tours, Women Special Tours, Historical Tours, Wildlife Tours, Solo Travel, Medical Tourism यांसारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

यामध्ये विशेष उल्लेख करावा लागेल तो Solo Travel आणि Medical Tourism या दोन क्षेत्रांचा. आज अनेक लोक स्वतंत्रपणे प्रवास करण्यास प्राधान्य देतात, तर मेडिकल टुरिझम हे भविष्यात मोठ्या प्रमाणावर वाढणारे क्षेत्र मानले जात आहे. या दोन्ही विभागांमध्ये विश्वविहारने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

Leisure Holidays या क्षेत्रात विशेष प्राविण्य असलेल्या विश्वविहारने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनातही मजबूत उपस्थिती निर्माण केली आहे. भारतामध्ये काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत विविध पर्यटन सेवा उपलब्ध आहेत. तर आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी सिंगापूर, व्हिएतनाम, थायलंड, दुबई, बाली, मालदीव, मॉरिशस तसेच जगभरातील अनेक लोकप्रिय पर्यटन स्थळांसाठी विशेष टूर उपलब्ध करून दिल्या जातात.

WhatsApp Channel Banner

लवकरच विश्वविहारकडून काही आकर्षक Upcoming Group Tours देखील आयोजित केल्या जात आहेत. यात वाराणसी – अयोध्या – प्रयागराज, ओडिशा, सौराष्ट्र आणि उत्तराखंड चारधाम यात्रा यांचा समावेश आहे. धार्मिक, सांस्कृतिक आणि अनुभवसमृद्ध पर्यटनाचा हा उत्तम संगम ठरणार आहे.

विश्वविहारचे सर्व काम एका स्पष्ट ध्येयाभोवती केंद्रित आहे —
“पर्यटनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त आनंद निर्माण करणे.”

याच ध्येयामुळे आज या ब्रँडला ग्राहकांचा मोठा विश्वास मिळाला आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे ९०० पेक्षा अधिक Positive Reviews, जे त्यांच्या सेवेच्या गुणवत्तेची साक्ष देतात.

विशेष बाब म्हणजे विश्वविहार आता आपले Franchise / Preferred Sales Partner (PSP) Network वेगाने विस्तारत आहे. पर्यटन क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक मोठी संधी ठरू शकते.

विश्वविहारसोबत जोडणाऱ्यांना केवळ ब्रँड नावाचा फायदा मिळत नाही, तर Sales & Marketing चे Professional Training, आकर्षक Cashback Offers, Tour Lead करण्याच्या संधी, उत्कृष्ट Incentive Policy मुळे अतिरिक्त उत्पन्नाचे मार्ग आणि व्यवसाय वाढीसाठी सातत्यपूर्ण मार्गदर्शन मिळते.

Sponsored Article

तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.

🚀 अधिक माहिती

सध्या Franchise Joining Fee ₹25,000 + 18% GST इतकी आहे. ही फी वेळोवेळी बदलू शकते, त्यामुळे योग्य संधी योग्य वेळी घेणे महत्त्वाचे ठरते.

जर तुम्हालाही वाढत्या पर्यटन उद्योगाचा भाग बनून स्वतःचा व्यवसाय उभा करायचा असेल, तर विश्वविहारसोबत जोडणे हा एक उत्तम निर्णय ठरू शकतो.

अधिक माहितीसाठी WhatsApp वर “PSP” असा संदेश पाठवा:
📱 9920120183

आमची टीम कार्यालयीन वेळेत आपल्याशी संपर्क साधेल.

कार्यालयीन वेळ:
🕥 सकाळी 10:30 ते सायंकाळी 6:30

विश्वास, अनुभव आणि वाढत्या संधी — हाच VishwaVihar Holidays चा खरा प्रवास आहे. ✈️🌍

Thanks & Regards
Dhanishtha P.

तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.

'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:

  • ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
  • ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
  • ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
  • ✅ सोशल मीडिया प्रमोशन

तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.

🚀 येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
Smart-Udyojak-5-years-subscription