उद्योजकाचे नाव : नालंदा पलंगे
जिल्हा : पुणे
मी नालंदा पलंगे. पुणे येथे राहते. मी गॄहिणी आहे. घरी मुले आणि सासुसासरे यांची जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे मला ८-९ तास बाहेर पडून काम करणे शक्य नाही. पण मनात होते की काही तरी करावे.
माझ्या मैत्रिणीचे साडी दुकान आहे तिने मला सांगितले, ‘तू व्हाट्सअँप स्टेटस साड्यांचे फोटो ठेव, ते फोटो पाहून तुला ज्या ऑर्डर्स घेतील त्यांना आम्ही कुरियरने साड्या पाठवू.’
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : ₹१,०२५ ➡️ SUBSCRIBE
अशी माझ्या व्यवसायाला घरातून सुरुवात झाली. मग मी माझा एक ग्रुप तयार केला. आज ग्रुपद्वारे ऑनलाइन विक्री केली जाते. मी माझे सर्व घर सांभाळून हा व्यवसाय करत आहे व मला यात अजून प्रगती करायची आहे.
संपर्क : 7030356166
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.