उद्योजकाचे नाव : नरेंद्र शंकर धोत्रे
व्यवसायाचे नाव : निर्मिती मल्टिमीडिया
जिल्हा : ठाणे
जन्मदिनांक : २२ जून १९७५
व्यवसाय स्थापना वर्ष : २०१५
व्यवसायाचा पत्ता : शॉप नं. १९, पहिला मजला, श्रीजी सेंटर, कोटक महिंद्रा बँकेच्यावर, घोरपडे चौक, बदलापूर पूर्व – ४२१५०३
संपर्क क्रमांक : ९००४४०७४४४
ई-मेल : nirmitimm9@gmail.com
संकेतस्थळ : www.nirmitimm.com
मी ग्राफिक डिझायनिंगचे तसेच प्रिंटिंग सेवा अनेक वर्षापासून वेगवेगळ्या संस्थाना देत आहे. या इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी नेहमीच अपडेट राहावे लागते, तसा मी नेहमीच प्रयत्न करतो. शाळा, कॉलेज, पतसंस्था, हॉस्पिटल, एमआयडीसीमधील कंपन्या, कॉर्पोरेट ऑफिसेस अशा विविध प्रकारच्या ग्राहकांचे काम करण्याचा अनुभव नवी प्रेरणा देत राहतो.
लोगो डिझायनिंग, ऑफीस आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील सर्व प्रकारचे प्रिंटिंग, शाळा कॉलेज आणि कॉर्पोरेट आयडी कार्डस ही महत्त्वाची सुविधा आपल्यामार्फत दिली जाते. शून्यातून उभे राहताना माझी पत्नी व माझ्या ग्राहकांनी सतत दिलेले प्रोत्साहन आणि कामाची पावती यामुळे पुढची यशस्वी पावलं टाकण्यास मदत होत आहे.