Advertisement
प्रायोजित

सांधेदुखीवर गुणकारी निसर्गोपचार; जाणून घ्या कशी बरी कराल आपली दुर्धर सांधेदुखी

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


दोन हाडे जिथे एकमेकांना सांधली जातात, त्या लवचिक भागाला आपण ‘सांधा’ म्हणतो. अवयवांना आधार देणे, संरक्षण देणे आणि शरीराची हालचाल घडवून आणणे ही कार्ये सांध्यांद्वारे केली जातात. या सांध्यांमध्ये जर काही विकार निर्माण झाला तर हालचाल करणे खूप कठीण होते, शिवाय वेदना तर सहन होण्यापलीकडे असतात.

प्रचलित वैद्यक शास्त्रात या दुखण्यासाठी विविध pain killers, steroids दिले जातात आणि रुग्णाला अगदीच असहनीय होत असेल तर शस्त्रक्रिया हा एकच पर्याय उरतो.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा.

या वर्गणीसोबत काय काय लाभ मिळतील हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://rzp.io/l/37lxSO3N9p

तुम्हीही अशाच प्रकारच्या संधीविकारांनी त्रस्त असाल, तर निसर्गोपचारात यावर योग्य उपचार उपलब्ध आहेत. चुकीची जीवनशैली, विरुद्ध आहारपद्धती, झोपेच्या चुकीच्या वेळा, पाश्चात्य संस्कृतीचा अंगीकार तसेच आहारात आम्ल आणि जड पदार्थांचे अतिसेवन, व्यसनांचा अतिरेक यामुळे हा आजार अगदी किशोरवयीन मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणालाही होत आहे.

निसर्गोपचार तज्ज्ञ हर्षदा दिवेकर (पुणे) यांनी विविध दुर्मीळ औषधींच्या मिश्रणातून या दुर्धर आजारावर एक औषधी तयार केली आहे. तुम्ही फिजिओथेरपी घेत असाल तर त्यासोबत हे औषध तर खूपच चांगले परिमाण देईल. जर आपणही संधीवात किंवा सांध्याच्या कोणत्याही विकारांनी त्रस्त असाल तर हर्षदा दिवेकर यांना जरूर संपर्क करा. त्यांचे हे औषध स्पीड पोस्टद्वारे संपूर्ण देशभरात कुठेही उपलब्ध होऊ शकते.

🍁 महावातनाशक चूर्ण 🍁

मान, पाठ, कंबरदुखी, गुडघेदुखी, जुनाट सांधेदुखी, मणक्याचे दुखणे, सुजणे, सायटिका यांसारख्या सर्व आजारांसाठी रामबाण उपचार.

१००% शुद्ध वनौषधींपासून निर्मित ‘महावातनाशक चूर्ण’ पहिल्याच दिवसापासून प्रभाव दाखवते.

🌻 डेंगू, चिकनगुनियामुळे दुखणाऱ्या सांध्यावर रामबाण इलाज 🌻

संपर्क : 7517595646
https://bit.ly/2OIziMd

क्लिनिकचा पत्ता : 48/2, व्यंकटेश निवास, धनलक्ष्मी सोसायटी, आनंद पार्क जवळ, वडगाव शेरी, पुणे 14

महत्त्वाची सूचना : हे औषध निसर्गोपचार पद्धतीने तयार केलेले असल्यामुळे बाहेर कुठेही मिळत नाही. फक्त हर्षदा दिवेकर यांच्याकडूनच घ्यावे लागेल. त्या स्वतः तुमच्या विकाराचा आढावा घेऊन त्याप्रमाणे औषध तयार करून पाठवतात.

स्मार्ट उद्योजक® मासिकात तुमची कथा किंवा तुमची मुलाखत प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर येथे क्लिक करा. : https://bit.ly/3bPrfMd


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.