अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी या आर्थिक वर्षासाठी आयकराच्या नव्या करप्रणालीमध्ये महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत. आयकराच्या नवीन करप्रणालीमधील प्रमुख बदल खालीलप्रमाणे आहेत.
New Income Tax rates
- ३ लाखापर्यंत उत्पन्न – आयकर शून्य %
- ३ लाख ते ७ लाखापर्यंत उत्पन्न – आयकर ५%
- ७ लाख ते १० लाखांपर्यंत उत्पन्न – आयकर १०%
- १० लाख ते १२ लाखांपर्यंत उत्पन्न – आयकर १५%
- १२ लाख ते १५ लाखांपर्यंत – आयकर २०%
- १५ लाखांच्यावर उत्पन्न – आयकर ३०%
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.
WhatsApp Group
Join Now
Telegram Channel
Subscribe
Facebook Page
Follow