उद्योजक व्हायचं या जिद्दीमुळे लॉकडाउननंतर नोकरीवर रुजूच न होता सुरू केला स्वतःचा हळद कारखाना

मी नितीन लक्ष्मण दळवी. मी एक मेकॅनिकल इंजिनिअर आहे. दोन वर्ष development Engineer म्हणून काम पाहिले होते. पण जॉब करताना माझं मन काही जॉबमध्ये लागायचं नाही, कारण मी डिग्री करताना उद्योजक बनायचं ठरवल होत.

त्यानंतर पहिला लॉकडाउन लागला आणि मी गावी आलो कंपनीमधून खूपदा बोलावणं आलं, पण मी ते नाकारलं. कारण आता कंपनी जॉईन केली असती तर नंतर मला नोकरी सोडून व्यवसाय सुरू करणं कधीच शक्य झालं नसतं. शिवाय घरच्यांनीसुद्धा करू दिलं नसत.

त्यानंतर मला एक हळद पावडर बनवण्याची सेकंड हॅण्ड मशिन मिळाली. जेव्हा ऑर्डर नसतील तेव्हा मी शेतामध्ये काम करायचो. ऑर्डर आली तेव्हा पावडर बनवायची कामे चालायची.

बिझिनेस नेटवर्क पूर्णत: मी फेसबुकवरून मिळवलं आहे. यासाठी मी कुठेही गेलो नाही. महत्त्वाचं म्हणजे मी माझ्यातला उद्योजक जागरूक ठेवण्यासाठी नेहमी ‘स्मार्ट उद्योजक’मधील लेख वाचत रहायचो.


'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : ₹१,०२५ ➡️ SUBSCRIBE

व्यवसायाचे नाव : स्वराजरक्षक हळदी पावडर

जिला : हिंगोली

जन्म तारीख : १ जानेवारी १९९५

व्यवसाय स्थापना वर्ष : २०२०

GST Number. 27CHVPD8535M1ZI

व्यवसाय पत्ता : दत्त नगर, चोंडी रोड, कुरुंदा., मु. पोस्ट. कुरुंदा, ता. वसमत

संपर्क क्रमांक : 9049824507

E mail : dalvinitin1300@gmail.com

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे वार्षिक वर्गणीदार होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?