पांचगणी, महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी केकचा व्यवसाय करणारे नितिन गोळे

उद्योजगाचे नाव : नितिन बाळकृष्ण गोळे

व्यवसायाचे नाव : सेलेब्रेशन पॉईंट केक शॉप आणि बेकरी

जिल्हा : सातारा

जन्मदिनांक : 06/10/1989

व्यवसाय स्थापना : 9 जून 2015

भारतातील प्रसिद्ध असणारे थंड हवेचे ठिकाण आणि पर्यटनासाठी नावलौकिक असणारे ठिकाण पांचगणी, महाबळेश्वर आहेत आणि मध्ये त्या ठिकाणी मी भोसे या मूळ गावी केकचा व्यवसाय शाळा आणि हॉटेल्ससाठी सुरू केला. माझा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालू आहे.

व्यवसायाचा पत्ता : मु. भोसे, पांचगणी महाबळेश्वर रोड, महाबळेश्वर, सातारा – 412805

संपर्क : 9421216074

ई-मेल : nitingole100@gmail.com

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?